लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश सुर्वे

प्रकाश सुर्वे, मराठी बातम्या

Prakash surve, Latest Marathi News

Maharashtra Politics: शीतल म्हात्रे प्रकरणात नवा ट्विस्ट! राज प्रकाश सुर्वेंना अटक का नाही? नव्या दाव्याने खळबळ - Marathi News | shiv sena thackeray group mp priyanka chaturvedi new claim in prakash surve and sheetal mhatre viral video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शीतल म्हात्रे प्रकरणात नवा ट्विस्ट! राज प्रकाश सुर्वेंना अटक का नाही? ठाकरे गटाचा सवाल

Maharashtra News: मुंबई पोलिसांनी दबावाखाली काम करू नये. अन्यथा मुंबई पोलिसांचा सन्मान मातीत मिळेल, असे सांगत ठाकरे गटाने शिंदे गटावर टीका केली. ...

‘त्या’ व्हिडीओची होणार एसआयटी चौकशी; आमदारांच्या संतापाची दखल - Marathi News | that video will be investigated by sit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ व्हिडीओची होणार एसआयटी चौकशी; आमदारांच्या संतापाची दखल

ठाकरे गटाचे मीडिया को-ऑर्डिनेटर विनायक डावरे याने मातोश्री पेजवरून हा व्हिडीओ शेअर केला. ...

Prakash Surve: प्रकाश सुर्वेंचा शिंदे गटाच्या महिला नेत्यासोबत व्हिडीओ मॉर्फ; व्हायरल करणारे दोघे ताब्यात - Marathi News | Shinde Faction Prakash Surve and sheetal mhatre's offensive video morphs and Viral crime, Dahisar Police have detained two people | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रकाश सुर्वेंचा शिंदे गटाच्या महिला नेत्यासोबत व्हिडीओ मॉर्फ; व्हायरल करणारे दोघे ताब्यात

शिवसेनेतून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. या व्हायरल अश्लील व्हिडीओची माहिती मिळताच शिवसैनिकांनी दहिसर पोलीस ठाण्यात धाव घेऊन रात्रभर गोंधळ घातला होता. ...

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या सभेला तुफान गर्दी; मागाठाण्यात आमदार प्रकाश सुर्वे यांचे शक्तिप्रदर्शन - Marathi News | Eknath Shinde: Stormy crowd at Eknath Shinde's meeting; MLA Prakash Surve's show of strength in Magathana shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंच्या सभेला तुफान गर्दी; मागाठाण्यात आमदार प्रकाश सुर्वे यांचे शक्तिप्रदर्शन

सुमारे अर्धा तास श्रीकृष्ण नगर नदी पूल ते आमदार सुर्वे संपर्क कार्यालयापर्यंत विराट आशिर्वाद यात्रा काढण्यात आली. ...

शिवसेना व धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटालाच मिळणार - अब्दुल सत्तार - Marathi News | Shiv Sena and Dhanushya symbol will be given to Shinde group only - Abdul Sattar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना व धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटालाच मिळणार - अब्दुल सत्तार

शिवसेना व धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटालाच मिळणार असा ठाम विश्वास राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल रात्री बोरीवलीत व्यक्त केला.  ...

नवरात्रोत्सवात नऊ दिवस गरबा खेळण्यासाठी १२ वाजेपर्यंत परवानगी द्या; प्रकाश सुर्वे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Allow till 12 noon to play garba for nine days during Navratri festival; MLA Prakash Surve's letter to Chief Minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवरात्रोत्सवात नऊ दिवस गरबा खेळण्यासाठी १२ वाजेपर्यंत परवानगी द्या; प्रकाश सुर्वे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

गुजरात,राजस्थान व इतर राज्यात जशी नऊ दिवस मध्यरात्री १२ वाजेपर्यंत गरबा-दांडीयाला परवानगी दिली जाते. ...

सरकार गोविंदांच्या पाठीशी; आम्ही 50 जणांनी मुंबई, सुरत, गुवाहटी, अशी यशस्वी हंडी फोडली - मुख्यमंत्री - Marathi News | Government with Govinda; 50 of us have successfully broken hands like Mumbai, Surat, Guwahati - Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकार गोविंदांच्या पाठीशी; आम्ही 50 जणांनी मुंबई, सुरत, गुवाहटी, अशी यशस्वी हंडी फोडली - मुख्यमंत्री

आम्ही 50 जणांनी मुंबई, सुरत, गुवाहटी, अशी यशस्वी हंडी फोडली याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. या राज्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार पुढे घेऊन जाणारे शिवसेना-भाजपा युतीचे सरकार आहे, असेही ते म्हणाले. ...

शिंदे गटातील आमदाराविरोधात मनसे आक्रमक; जनतेला जर त्रास देणार असाल तर... - Marathi News | MNS aggressive against MLA Prakash Surve from Shinde group over viral video to threaten oppositions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गटातील आमदाराविरोधात मनसे आक्रमक; जनतेला जर त्रास देणार असाल तर...

तुम्ही मनसेला साद घातली तर या उन्मत्त आमदारासमोर मनसे उभी असेल असं सांगत प्रकाश सुर्वेविरोधात मनसेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ...