लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रकाश सोळंके

प्रकाश सोळंके

Prakash solanke, Latest Marathi News

अवास्तव भाव देणे अशक्य, ऊस शिल्लक राहिल्यास आंदोलक जबाबदार: आ. प्रकाश सोळंके - Marathi News | It is impossible to pay unreasonable prices, if sugarcane remains, the protesters are responsible: MLA Prakash Solanke | Latest beed News at Lokmat.com

बीड :अवास्तव भाव देणे अशक्य, ऊस शिल्लक राहिल्यास आंदोलक जबाबदार: आ. प्रकाश सोळंके

माजलगावमध्ये ऊस दराचा वाद आता राजकीय संघर्षात बदलत असल्याचे स्पष्ट ...

बीड महायुतीत ‘चार आमदारांचे’ राजकीय वाद विकोपाला; अंतर्गत धुसफूस थांबेना! - Marathi News | Political dispute between 'four MLAs' in Beed Mahayuti escalates; Internal squabbles do not stop! | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड महायुतीत ‘चार आमदारांचे’ राजकीय वाद विकोपाला; अंतर्गत धुसफूस थांबेना!

मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस तर धनंजय मुंडे आणि प्रकाश सोळंके यांच्यातील संघर्ष कायम ...

"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान - Marathi News | "Lakshmi Darshan in elections, some will have to be beaten, some will have to be beaten, be prepared"; statement by Ajit Pawar's MLA | Latest beed News at Lokmat.com

बीड :"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान

Prakash Solanke Statement: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी निवडणुकीत दारू, बोकडं कापावी लागतील, दारूगोळा तयार ठेवा असे सांगत अप्रत्यक्षपणे पैसे खर्च करण्याची तयारी ठेवा असे विधान केले. ...

'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर - Marathi News | Prakash Solanke: 'My caste is a hindrance for the ministerial post; NCP used Marathas', Prakash Solanke slams NCP | Latest beed News at Lokmat.com

बीड :'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर

Prakash Solanke: 'बीड जिल्हा ओबीसीसाठी राखीव असल्याचे दिसते आहे. इथे बहुजन समाजाला स्थान द्यायचे नाही, अशी पक्षाची भूमिका असावी.' ...

धनंजय मुंडेंची मंत्रीपदाची जागा छगन भुजबळांना; सुरेश धस, प्रकाश सोळंकेंच्या आशेवर पाणी - Marathi News | Dhananjay Munde's place will be taken by Chhagan Bhujbal; Suresh Dhas, Prakash Solanke's hopes dashed | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडेंची मंत्रीपदाची जागा छगन भुजबळांना; सुरेश धस, प्रकाश सोळंकेंच्या आशेवर पाणी

बीडमध्ये आता एकमेव मंत्रिपद; देशमुख प्रकरणावरून धनंजय मुंडेंची झाली होती कोंडी ...

"मी विनोदाने बोललो, तो आकडा कोटीत नव्हे तर लाखात..."; प्रकाश सोळंकेंचा नवा खुलासा - Marathi News | "I spoke jokingly, that number is not in crores but in lakhs..."; NCP MLA Prakash Solanke new revelation on viral Stetement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी विनोदाने बोललो, तो आकडा कोटीत नव्हे तर लाखात..."; प्रकाश सोळंकेंचा नवा खुलासा

आम्ही जेवढे लागेल तेवढे खर्च केले आणि बाकीचे पैसे पक्षाला परत दिलेत असं आमदार प्रकाश सोळंके यांनी सांगितले. ...

निवडणुकीत एकाने ४५ कोटी खर्च केलेत, मी १०-१२ कोटींवर भागवलं; NCP आमदाराचा खळबळजनक दावा - Marathi News | One person spent Rs 45 crore in the election, I spent Rs 10-12 crore; Ajit pawar's NCP MLA Prakash Solanke sensational claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुकीत एकाने ४५ कोटी खर्च केलेत, मी १०-१२ कोटींवर भागवलं; NCP आमदाराचा खळबळजनक दावा

Prakash Solanke Statement: निवडणूक आयोगाने प्रकाश सोळंके यांच्या विधानाची दखल ताबडतोब घ्यायला हवी. यामुळे त्यांची आमदारकीही जाईल अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. ...

धनंजय मुंडेंचा राजीनामा कोणाच्या पथ्यावर? राष्ट्रवादीतून प्रकाश सोळंके, विजयराजे पंडीत दावेदार - Marathi News | after resignation of Dhananjay Munde, Who is going to cabinet minister? Prakash Solanke, Vijayraje Pandit are the contenders from NCP | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडेंचा राजीनामा कोणाच्या पथ्यावर? राष्ट्रवादीतून प्रकाश सोळंके, विजयराजे पंडीत दावेदार

बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीचे परळीतून धनंजय मुंडे, गेवराईतून विजयराजे पंडित आणि माजलगावमधून प्रकाश सोळंके असे तीन आमदार आहेत ...