प्रकाश राज हा दाक्षिणात्य अभिनेता असला तरी त्याने आज बॉलिवूडमध्ये देखील त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. सिंघम या चित्रपटात त्याने साकारलेली जयकांत शिकरे अथवा वाँटेडमधील गनीभाई ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. त्याचे खरे नाव प्रकाश राय असून प्रसिद्ध तमीळ दिग्दर्शक के. भालचंदर यांच्या सांगण्यावरून त्याने त्याचे नाव बदलले. त्याने कन्नड, तमीळ, मल्याळी, हिंदी अशा विविध भाषांमध्ये काम केले. त्याला त्याच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेले आहे. Read More
Prakash Raj : बायकॉट गँगच्या विरोधानंतरही 'पठाण' तुफान चालतोय. आता प्रकाश राज यांनी यावर भाष्य केलं आहे. सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...
Prakash Raj : प्रकाश राज यांची तगडी फॅन फॉलोइंग आहे, जगभर त्यांचे चाहते आहेत, साऊथचे सुपरस्टार म्हणून ते ओळखले जातात. पण याच प्रकाश राज यांच्यासोबत आताश: अनेक लोक काम करायला घाबरू लागले आहेत.... ...
Arvind Kejriwal, Laxmi Ganesh on Currency Notes: नोटेच्या दुसऱ्या बाजूला गणपती आणि लक्ष्मीचा फोटो छापावा, अशी मागणी केजरीवाल यांनी केलीय. या मुद्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. चित्रपटसृष्टीतील मंडळींनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ...