लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश राज

प्रकाश राज

Prakash raj, Latest Marathi News

प्रकाश राज हा दाक्षिणात्य अभिनेता असला तरी त्याने आज बॉलिवूडमध्ये देखील त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. सिंघम या चित्रपटात त्याने साकारलेली जयकांत शिकरे अथवा वाँटेडमधील गनीभाई ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. त्याचे खरे नाव प्रकाश राय असून प्रसिद्ध तमीळ दिग्दर्शक के. भालचंदर यांच्या सांगण्यावरून त्याने त्याचे नाव बदलले. त्याने कन्नड, तमीळ, मल्याळी, हिंदी अशा विविध भाषांमध्ये काम केले. त्याला त्याच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेले आहे.
Read More
साऊथमध्ये निवडणुकीच्या रिंगणात असलेले सिनेकलाकार - Marathi News | south indian stars contesting for lok sabha elections 2019 | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :साऊथमध्ये निवडणुकीच्या रिंगणात असलेले सिनेकलाकार

अपक्षांची ताकद अद्याप कळलेली नाही - Marathi News | Independent strengths are not yet known | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अपक्षांची ताकद अद्याप कळलेली नाही

पाणी, रस्ते अशा मूलभूत प्रश्नांकडे तुमच्या लोकप्रतिनिधीने लक्ष देण्याची गरच आहे. ...

'ना मोदी, ना राहुल गांधी... दोघांपैकी कुणीही तुमचा मतदारसंघ सांभाळणार नाहीए!' - Marathi News | 'No Modi, no Rahul Gandhi ... None of the two will handle your constituency!' prakash raj says in Bangalore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ना मोदी, ना राहुल गांधी... दोघांपैकी कुणीही तुमचा मतदारसंघ सांभाळणार नाहीए!'

काँग्रेसकडून मी सेक्युलर मतदारांची विभागणी करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ...

Prakash Raj Birthday Special : करोडोची कमाई करणाऱ्या प्रकाश राजकडे आजही नाही मॅनेजर - Marathi News | Prakash Raj Birthday Special: unknown facts about prakash Raj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Prakash Raj Birthday Special : करोडोची कमाई करणाऱ्या प्रकाश राजकडे आजही नाही मॅनेजर

प्रकाश राजने त्याच्या करियरच्या सुरुवातीला काही नाटकात काम केले होते. त्याला त्यावेळी यासाठी केवळ 300 रुपये मिळायचे. त्याने काही दूरदर्शन मालिकांमध्ये देखील काम केले आहे. ...

'आता माझी बारी आली'... अभिनेता प्रकाश राज यांचा उमेदवारी अर्ज दाखल - Marathi News | Actor Prakash Raj has filed his nomination papers for lok sabha 2019 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आता माझी बारी आली'... अभिनेता प्रकाश राज यांचा उमेदवारी अर्ज दाखल

यंदाच्या नववर्षाच्या सुरुवातीलाच प्रकाश राज यांनी राजकारणात प्रवेश करणार असल्याचे म्हटले होते. ...

'अध्यक्ष महोदय' तुमची लाज वाटते, प्रकाश राज यांची सटकली - Marathi News | SHAME on you Mr..President of a political party, Prakash Raj says on amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अध्यक्ष महोदय' तुमची लाज वाटते, प्रकाश राज यांची सटकली

काँग्रेसमधला कोणी सामान्य कार्यकर्ता पंतप्रधान बनायचा विचार करू शकतो का ?, असा प्रश्नही अमित शाहांनी उपस्थित केला आहे. ...

अभिनेते प्रकाश राज निवडणुकीच्या आखाड्यात; बंगळुरूतून लोकसभा लढवणार - Marathi News | Actor Prakash Raj to Contest 2019 election From Bengaluru Central as an Independent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिनेते प्रकाश राज निवडणुकीच्या आखाड्यात; बंगळुरूतून लोकसभा लढवणार

प्रकाश राज यांनी ट्विट करून दिली माहिती ...

जयकांत शिखरे 'रिअल' राजकारणात; अभिनेते प्रकाश राज २०१९ची निवडणूक लढवणार - Marathi News | Peoples Peaks In Real 'Politics; Actor Prakash Raj will contest the 2019 election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जयकांत शिखरे 'रिअल' राजकारणात; अभिनेते प्रकाश राज २०१९ची निवडणूक लढवणार

भाजपा, हिंदुत्ववादी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर सातत्याने कठोर टीका करणारे अभिनेते प्रकाश राज यांनी आपल्या राजकीय क्षेत्रातील प्रवेशाबाबत मोठी घोषणा केली आहे. ...