सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा "आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत! इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले... BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत... इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित १०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले? खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले
प्रकाश राज, मराठी बातम्या FOLLOW Prakash raj, Latest Marathi News प्रकाश राज हा दाक्षिणात्य अभिनेता असला तरी त्याने आज बॉलिवूडमध्ये देखील त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. सिंघम या चित्रपटात त्याने साकारलेली जयकांत शिकरे अथवा वाँटेडमधील गनीभाई ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. त्याचे खरे नाव प्रकाश राय असून प्रसिद्ध तमीळ दिग्दर्शक के. भालचंदर यांच्या सांगण्यावरून त्याने त्याचे नाव बदलले. त्याने कन्नड, तमीळ, मल्याळी, हिंदी अशा विविध भाषांमध्ये काम केले. त्याला त्याच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेले आहे. Read More
मातृशोकात असलेल्या प्रकाश राज यांची 'ती' पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल ...
Prakash Raj Mother Death: अभिनेते प्रकाश राज यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर! वयाच्या ८६व्या वर्षी आईचं निधन ...
ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज यांनी 'धुरंधर २'वर पोस्ट शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...
६० वर्षीय प्रकाश राज यांनी LPG तुटवड्यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ...
'दृश्यम ३' मध्ये 'या' अभिनेत्याची लागली वर्णी! पोस्ट शेअर करत दिली माहिती ...
दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरिट' या बहुचर्चित चित्रपटातून दिग्गज अभिनेते प्रकाश राज यांनी एक्झिट घेतल्याच्या बातम्यांनी गेल्या काही तासांपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. यावर प्रकाश राज यांनी मौन सोडलंय. ...
यासंर्भात अधिकाऱ्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या (PMLA) तरतुदींनुसार एजन्सीसमोर हजर झाल्यानंतर, या चारही अभिनेत्यांचे जबाब नोंदवले जातील. ...
South Celebs: या साउथ सेलिब्रिटींवर बेकायदेशीर बेटिंग अॅप्सना प्रोत्साहन देण्याचा आरोप आहे. ...