शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रकाश राज

प्रकाश राज हा दाक्षिणात्य अभिनेता असला तरी त्याने आज बॉलिवूडमध्ये देखील त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. सिंघम या चित्रपटात त्याने साकारलेली जयकांत शिकरे अथवा वाँटेडमधील गनीभाई ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. त्याचे खरे नाव प्रकाश राय असून प्रसिद्ध तमीळ दिग्दर्शक के. भालचंदर यांच्या सांगण्यावरून त्याने त्याचे नाव बदलले. त्याने कन्नड, तमीळ, मल्याळी, हिंदी अशा विविध भाषांमध्ये काम केले. त्याला त्याच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेले आहे.

Read more

फिल्मी : गर्दी पाहून प्रकाश राजने विचारला संतप्त सवाल, म्हणाला... आपण कधीच शिकणार नाही आहोत का?

राजकारण : Assembly Election Result 2021 : आता दाढी करा आणि करून ठेवलेल्या चुका दुरुस्त करायला लागा; प्रकाश राज यांचा नरेंद्र मोदींना टोला

फिल्मी : मुलांचा विरोध पत्करून 12 वर्षं लहान मुलीसोबत प्रकाश राज यांनी केले लग्न, अशी आहे लव्हस्टोरी

राष्ट्रीय : सरकारला लाज वाटली पाहिजे, इंधन दरवाढीवरून प्रकाश राज यांचा हल्लाबोल

फिल्मी : नेहमीप्रमाणेच फक्त चहाचीच चर्चा; प्रकाश राज यांचा मोदींना टोला

फिल्मी : प्रकाश राजने शेतकरी आंदोलनाला दर्शवला पाठिंबा, ग्रेटा थनबर्गचे ट्वीट केले रि-ट्वीट

फिल्मी : प्रकाश राज यांनी शेअर केलं कंगना रनौतचं मीम, म्हणाले - कंगना राणी लक्ष्मीबाई आहे तर मग....

राष्ट्रीय : coronavirus: 'गरीब चालत राहो, मध्यमवर्ग मरो, राजकारण सुरू राहिलं पाहिजे,' प्रकाश राज यांची बोचरी टीका

फिल्मी : प्रकाश राज म्हणतोय माणुसकी जपूया, दररोज करतोय ५०० मजुरांची जेवणाची व्यवस्था

फिल्मी : प्रकाश राज पुन्हा सरसावला गरजूंच्या मदतीला, केले हे खास काम