शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रकाश राज

प्रकाश राज हा दाक्षिणात्य अभिनेता असला तरी त्याने आज बॉलिवूडमध्ये देखील त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. सिंघम या चित्रपटात त्याने साकारलेली जयकांत शिकरे अथवा वाँटेडमधील गनीभाई ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. त्याचे खरे नाव प्रकाश राय असून प्रसिद्ध तमीळ दिग्दर्शक के. भालचंदर यांच्या सांगण्यावरून त्याने त्याचे नाव बदलले. त्याने कन्नड, तमीळ, मल्याळी, हिंदी अशा विविध भाषांमध्ये काम केले. त्याला त्याच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेले आहे.

Read more

राष्ट्रीय : ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स

राष्ट्रीय : विजय देवरकोंडा, प्रकाश राज अन् राणा दग्गुबातीसह अनेक तेलुगू कलाकारांवर ED ची कारवाई; कारण...

राष्ट्रीय : या दोघांना का बोलवलं? प्रकाश राज आणि मेधा पाटकरांना पाहताच भाजप खासदार भडकले; म्हणाले, पाकिस्तानी...

फिल्मी : Special Ops 2: हिम्मत सिंग इज बॅक! 'स्पेशल ऑप्स सीझन २'ची घोषणा, के के मेनन 'या' अभिनेत्याशी भिडणार

फिल्मी : इतिहास माफ करणार नाही राजकीय मुद्द्यांवर मौन बाळगणाऱ्यांना कलाकारांवर कडाडले प्रकाश राज

फिल्मी : याबद्दल लोकांना ठरवू द्या..., पाकिस्तानी अभिनेत्याच्या सिनेमाला प्रकाश राज यांचा पाठिंबा, म्हणाले...

फिल्मी : प्रकाश राज यांनी घेतली कुणाल कामराची भेट, ट्विट करत शिंदेना डिवचलं

फिल्मी : जन सेनेची झाली भजन सेना’’, भाषावादावरून प्रकाश राज यांची पवन कल्याणवर टीका   

फिल्मी : ५ वर्षांच्या मुलाला गमावल्यावर प्रकाश राज यांची झाली होती अशी अवस्था! म्हणाले- दुःख कवटाळून बसण्यापेक्षा...

राष्ट्रीय : तिरुपती लाडू वाद: मंदिरात सफाई, देवाची माफी मागणार; पवन कल्याण करणार ११ दिवस प्रायश्चित्त