संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान २०१७ -१८ चे पुरस्कार स्वातंत्र्यदिनी जाहीर करण्यात आले. यामध्ये आर्वी पंचायत समिती अंतर्गत असलेले नेरी मिझार्पूर गावाला जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...
स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख केंद्र असलेले आणि देशच नव्हे तर जगाला प्रेरणा देणाऱ्या महात्मा गांधीजींच्या आश्रमाला वंदन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे गृह निर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी स्वातंत्र्यदिनी भेट दिली. ...
म्हाडाच्या फाईल संरक्षणार्थ दिलेल्या शील कंपनीच्या इमारतील लागलेल्या आगीत १७ हजार ९९० जाळल्या असून ४ हजार ७४९ फाईल पाण्याने भिजल्या आहेत. या सर्व फाइलच्या प्रती येत्या ४ महिन्यात ही कंपनी उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश मह ...
खोतवाडी-भीमवाडा झोपडपट्टीचा पुनर्विकास करताना चौव्हान बिल्डर्स इंडिया हौसिंग डेव्हलपमेंट प्रा. लिमिटेड यांनी आयुर्विमा महामंडळा यांना संबंधित जमीन तारण देऊन पैसे घेतल्याचे निदर्शनास आल्यास, विशेष फसवणूक तपासणी अधिकाऱ्यांकडे (एसएफआयओ) हे प्रकरण सोपविण ...
सांताक्रूझच्या खोतवाडी, भिमवाडा एसआरए योजनेतील जमीन बिल्डरने रहिवाशांना अंधारात ठेवून एलआयसीकडे तारण ठेवून 280 कोटी रुपयांचे कर्ज उचललं असेल तर या प्रकरणी केंद्र सरकारच्या स्पेशल फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा ...
झोपडपट्टीवासीयांबरोबरच म्हाडा रहिवाशांना संरक्षण देण्यासाठी मुंबईतील एसआरएबरोबर म्हाडाच्या पुनर्विकास योजन महारेराच्या कक्षेत आणण्याची घोषणा गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांनी आज विधानसभेत केली. ...
शासनाच्या इच्छाशक्तीमुळे बी.डी.डी. चाळींचा पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागला. या चाळीतील रहिवासी ही मुंबईची खरी ओळख असून येथील रहिवाशांनी या पुनर्विकसित सदनिकांची भविष्यात विक्री करू नये, असे आवाहन गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी केले. ...
सावित्री नदी दुर्घटनेवेळी प्रकाश मेहतांविरोधात मोठी संतापाची भावना होती. त्यावेळीच त्यांना पालकमंत्रिपदावरुन हटवण्याच्या मागणीने जोर धरला होता. पालकमंत्री म्हणून मेहतांचं जिल्ह्याकडं दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी होत्या. स्वातंत्र्यदिन व प्रजासत्त ...