राज्यात सध्या 2 लाख 62 हजार 685 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 53 हजार 759 मृत्यूंची नोंद झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या 10 जिल्ह्यांत महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांचा समावेश आहे. ...
माजी महिला व बालकल्यानमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर देखील चिक्की घोटाळ्याचे आरोप झाले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लिनचिट दिली होती. त्या आरोपांमुळे पंकजा अडचणीत आल्या होत्या. यावरून तत्कालीन विधान परिषद विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी त्या ...
तिकीट ठरविण्याच्या प्रक्रियेत सामूहिक निर्णय झाला असता तर चांगलं झालं असतं. पक्ष मोठा झालाय, त्यामुळे समन्वय नीट होत नसेल तर त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे ...