लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश जावडेकर

प्रकाश जावडेकर, मराठी बातम्या

Prakash javadekar, Latest Marathi News

प्रकाश जावडेकर हे भारतीय जनता पक्षामधील राजकारणी, राज्यसभा सदस्य व मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. जावडेकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. 1971 ते 1981 दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली; 1990 ते 2002दरम्यान जावडेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 2008 साली जावडेकर महाराष्ट्रातून आणि 2014 मध्ये मध्य प्रदेश राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले. प्रकाश जावडेकर हे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री आहेत.
Read More
आदर्श शिक्षक नाहीत का? - Marathi News | Are not the ideal teachers? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आदर्श शिक्षक नाहीत का?

केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दरवर्षी देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारांच्या संख्येत घट केली आहे ...

उच्च शिक्षणाच्या सरकारीकरणाचा हेतू नाही; प्रकाश जावडेकर यांचे स्पष्टीकरण - Marathi News | Government of higher education is not intended; Prakash Javadekar's explanation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उच्च शिक्षणाच्या सरकारीकरणाचा हेतू नाही; प्रकाश जावडेकर यांचे स्पष्टीकरण

व्याने उच्च शिक्षण आयोग स्थापन करताना त्याचे सरकारीकरण करण्याचा केंद्र शासनाचा कुठलाही हेतू नाही, असे प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले. ...

जेईई व नीट परीक्षा वर्षांतून दोनदा होणार, मेडिकल, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी - Marathi News | NEET & JEE exams to be conducted 2 times in a year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेईई व नीट परीक्षा वर्षांतून दोनदा होणार, मेडिकल, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं जेईई आणि नीटच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ...

पाठ्यपुस्तकांत आता आणीबाणीवर धडा - Marathi News | Lessons on the Emergency in Textbooks Now | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाठ्यपुस्तकांत आता आणीबाणीवर धडा

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात १९७५ साली लागू केलेल्या आणीबाणीची कहाणी सांगणारा धडा शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट केला जाणार असल्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी केली. ...

हसमुख प्रकाश जावडेकर जेव्हा संतापतात  - Marathi News | When Jaswant Prakash Javadekar gets extremely angry | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हसमुख प्रकाश जावडेकर जेव्हा संतापतात 

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर पुणेकरांना नवीन नाहीत. मुळचे पुण्याचे असलेले जावडेकर सध्या केंद्रीय मंत्री म्हणून दिल्लीत कारभार बघत आहेत. त्यांना कायमच हसमुख आणि प्रसन्न मुद्रेतच पुणेकरांनी बघितले आहे. ...

मोदींच्या 'या' महत्त्वाकांक्षी योजनेकडे भाजपाच्या खासदारांनी फिरवली पाठ - Marathi News | pm modis ambitious adarsh gram yojana failed many cabinet ministers did not adopt village | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या 'या' महत्त्वाकांक्षी योजनेकडे भाजपाच्या खासदारांनी फिरवली पाठ

मोदींच्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ सहकाऱ्यांचं योजनेकडे साफ दुर्लक्ष ...

विद्यार्थ्यांवरचे अभ्यासक्रमाचे ओझे कमी करणार : प्रकाश जावडेकर - Marathi News | reduce weight of study on student : Prakash Javadekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थ्यांवरचे अभ्यासक्रमाचे ओझे कमी करणार : प्रकाश जावडेकर

सध्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर अभ्यासक्रमाचे मोठे ओझे आहे. २०१९- २० या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमात काही बदल केले जातील. ...

पंतप्रधान झाल्यानंतर मोदींच्या संपत्तीत 42 टक्के वाढ, सहकारीही झाले श्रीमंत - Marathi News | 4 years of modi governmentnarendra modis wealth up 42 known cabinet minister wealth up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान झाल्यानंतर मोदींच्या संपत्तीत 42 टक्के वाढ, सहकारीही झाले श्रीमंत

चार वर्षांच्या कार्यकाळात मोदींच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांचेही अच्छे दिन आले आहेत. ...