शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रकाश जावडेकर

प्रकाश जावडेकर हे भारतीय जनता पक्षामधील राजकारणी, राज्यसभा सदस्य व मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. जावडेकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. 1971 ते 1981 दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली; 1990 ते 2002दरम्यान जावडेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 2008 साली जावडेकर महाराष्ट्रातून आणि 2014 मध्ये मध्य प्रदेश राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले. प्रकाश जावडेकर हे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री आहेत.

Read more

राष्ट्रीय : 2024 Lok Sabha Elections: भाजपाने २०२४साठी जाहीर केली १५ राज्यांतील 'सेनापतीं'ची नावे; जावडेकर, पंकजा मुंडे, विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी

ठाणे : 'पारदर्शक कारभार देणारे अन् जनतेसोबत संवाद साधणारे पंतप्रधान मिळाले'

पुणे : न्यायालयाच्या नियमांचे पालन करूनच बैलगाडा शर्यत घ्या; प्रकाश जावडेकर यांचे आवाहन

पुणे : पंतप्रधानांचे आभार मानणारी पुण्यातून दोनशे पत्र; बहुतांश पत्रातून मोदींच्या कामाचे कौतुक

संपादकीय : डझनभर मंत्र्यांना बाहेरचा रस्ता का दाखवला?

राजकारण : रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकरांना पक्षात मिळणार मोठी जबाबदारी, लवकरच होणार घोषणा

संपादकीय : राणे का आले, जावडेकर का गेले? जाणून घ्या, नेमकं काय आहे भाजपचं 'राजकारण'?

राष्ट्रीय : Cabinet Reshuffle: 'त्या' १२ मंत्र्यांना का हटवलं? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले...

नागपूर : जावडेकर, निशंक यांना संघाची नाराजी भोवली

राष्ट्रीय : जावडेकर, निशंक यांना भोवली संघाची नाराजी, शैक्षणिक धोरणाला उशीर; ...म्हणून बदलांची सूचना