शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रकाश जावडेकर

प्रकाश जावडेकर हे भारतीय जनता पक्षामधील राजकारणी, राज्यसभा सदस्य व मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. जावडेकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. 1971 ते 1981 दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली; 1990 ते 2002दरम्यान जावडेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 2008 साली जावडेकर महाराष्ट्रातून आणि 2014 मध्ये मध्य प्रदेश राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले. प्रकाश जावडेकर हे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री आहेत.

Read more

राष्ट्रीय : बोर्ड परीक्षांचं महत्त्व कमी होणार; पाचवीपर्यंत मातृभाषेतच शिक्षण मिळणार; नवं शैक्षणिक धोरण जाहीर

मुंबई : राहुल गांधींची गेल्या 6 महिन्यातील 'हीच' कमाई, जावडेकरांनी उडवली खिल्ली

अकोला : अकोला-खंडवा गेज परिवर्तन मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून नको!

व्यापार : सहकारी बँका आता आरबीआयच्या कक्षेत येणार; कॅबिनेट बैठकीत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

संपादकीय : वृद्ध ‘ईपीएस’ पेन्शनरांची भाजपकडून हातोहात फसवणूक!

राष्ट्रीय : Kerala Elephant Death: तिच्या डोळ्यातील वेदना अस्वस्थ करेल; हत्तीणीच्या हत्येचा वाळूशिल्पातून निषेध

राष्ट्रीय : 'ही भारतीयांची संस्कृती नाही'; गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूची केंद्र सरकारने घेतली गंभीर दखल

राष्ट्रीय : जगभरात ज्यांचं कौतुक होतंय, त्यांच्यावरच विरोधक टीका करताहेत; जावडेकरांचा काँग्रेसला टोला

राष्ट्रीय : प्रकाश जावडेकरांचा उद्या कम्युनिटी रेडिओवरून जनतेशी संवाद

राष्ट्रीय : CoronaVirus भारत आणि बंगालदरम्यान काहींना युद्ध हवेय; ममता बॅनर्जींवर जावडेकरांचा गंभीर आरोप