वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा खळबळजनक खुलासा...अनिल देशमुख हे एका प्रकरणात फासल्याचं दिसत आहे. 'त्यांनी कुणाला तरी वाचवण्यासाठी स्वतःचा बळी घेऊ नये. गोळा केलेले पैसे कुणाला नेऊन दिले हे त्यांनी समोर आणावं आणि माफीचे साक्षिदार व्हावे, ...