लाइव न्यूज़
 • 04:12 PM

  सातारा जिल्ह्यात रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी; महामार्ग वगळता सर्व ठिकाणी संचारबंदी

 • 04:10 PM

  पुणे : येथील फ्रेसेनियस काबी कंपनीच्या कार्यालयात आज मनसेनं तोडफोड केली. कंपनीचं कामगार विरोधी धोरण असल्याचा 'मनसे'चा आरोप आहे.

 • 04:04 PM

  मुंबई: मंत्रालयाला कोरोनाचा विळखा; महसूल विभागातील २२ कर्मचारी आज गैरहजर; पैकी ८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

 • 03:59 PM

  "राहुल गांधी पुद्दुचेरीला गेले आणि त्यांच्या मिडास टचमुळे काँग्रेसचं सरकार पडलं"

 • 03:55 PM

  कोरोना लशीकरणाचा वेग वाढवायचा असेल तर खासगी दवाखान्यांना लसीकरण सुरू करण्यास परवानगी द्यायला हवी- मनसे आमदार राजू पाटील

 • 03:35 PM

  गडचिरोली : विवाहितेशी अश्लील संभाषण करणाऱ्यास 2 वर्ष 10 महिन्यांची शिक्षा.

 • 03:27 PM

  दादरा नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन देलकर यांनी मुंबईतील हॉटेल सी ग्रीनमध्ये केली आत्महत्या 

 • 03:24 PM

  मुंबई : रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात तीन रुपयांची वाढ, ऑटोचे भाडे 18 वरून 21 रुपयापर्यंत आणि टॅक्सीचे भाडे 22 वरून 25 रुपयांपर्यंत वाढले आहे.

 • 03:22 PM

  दादरा नगर हवेलीचे खासदार मोहनभाई डेलकर यांची आत्महत्या; मरिन ड्राईव्हमधल्या हॉटेलमध्ये सापडला मृतदेह

 • 03:18 PM

  मुंबईकरांचा प्रवास महागणार; रिक्षाचं भाडं १८ रुपयांवरून २१ वर, टॅक्सी भाडं २२ रुपयांवरून २५ वर

 • 03:16 PM

  चोर-पोलीस! पाकिस्तानचा हा Video पहाल तर, हसून हसून बेजार व्हाल...

 • 03:11 PM

  पेट्रोल दरवाढीवर बोलण्यापेक्षा ठाकरे सरकारनं २६ टक्के व्हॅट कमी करावा: भाजप आमदार अतुल भातखळकर

 • 03:01 PM

  अकोला : अकोला जिल्ह्यात आणखी १९६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर.

 • 02:49 PM

  ...तर पुन्हा होऊ शकतो कोरोनाचा संसर्ग, एम्सचे संचालक रणदीप गुलेरियांनी व्यक्त केली भीती

 • 02:42 PM

  सातारा- भाजप खासदार उदयनराजे भोसले भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसलेंच्या भेटीला; बंगल्यात न जाता पोर्चमध्येच घेतली भेट

All post in लाइव न्यूज़