महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर? 'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले... नागपूर: कोराडी येथे प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळला. यात २० ते २५ मजूर जखमी झाले आहेत. ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर... अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी... विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली... पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत ...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय... 'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
प्रकाश आंबेडकर FOLLOW Prakash ambedkar, Latest Marathi News
हिंमत असेल तर निवडणुका घ्या, मागेही बोललो होतो आजही तेच आव्हान कायम आहे. निवडणुका लवकर घ्याव्यात असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. ...
अमरावती येथे वंचित बहुजन आघाडीची भूमिका मांडली ...
शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. या आघाडीला अखेर मुहूर्त ठरला आहे. ...
आम्ही उद्धव ठाकरेंना स्पष्ट सांगितले आहे. नाना पटोलेंनी काँग्रेस स्वबळावर लढणार असं म्हणतात ही त्यांच्या पक्षाची भूमिका आहे. आपण एकत्र आलोय याची घोषणा करू असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. ...
उद्धव ठाकरे यांना मी काँग्रेसवर विश्वास ठेवू नका, असा सल्ला दिला आहे. ...
राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असू शकतात. यातूनच सत्यजित तांबे प्रकरण आले आहे. ...
आगामी निवडणुकांत उद्धव ठाकरे यांच्यासोबतच युती करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ...
मुख्यमत्री शिंदेंनी कोणाला सोडावं आणि कोणाला पकडावं हे बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगण्याची काही गरज नाही ...