लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

Prakash ambedkar, Latest Marathi News

एप्रिलअखेरीस राज्याच्या विधानसभेची निवडणूक होणार?; प्रकाश आंबेडकर म्हणाले... - Marathi News | Assembly elections will be held by the end of April?; Prakash Ambedkar said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एप्रिलअखेरीस राज्याच्या विधानसभेची निवडणूक होणार?; प्रकाश आंबेडकर म्हणाले...

उद्धव ठाकरे यांच्याकडील पक्षाचे नाव व चिन्ह गेले असले तरी आमच्या युतीवर त्याचा परिणाम होणार नाही असंही त्यांनी सांगितले. ...

एप्रिल अखेरीस विधानसभा निवडणुकीची दाट शक्यता; प्रकाश आंबेडकर यांचे सुतोवाच - Marathi News | Strong possibility of assembly elections by the end of April; said that by Prakash Ambedkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एप्रिल अखेरीस विधानसभा निवडणुकीची दाट शक्यता; प्रकाश आंबेडकर यांचे सुतोवाच

शासकीय विश्रामगृहात वंचित बहुजन आघाडीने आयोजित केलेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते. ...

निवडणूक आयोगाच्या निकालावर प्रकाश आंबेडकरांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, उद्धव ठाकरेंचा तो निर्णय... - Marathi News | Prakash Ambedkar has reacted after Uddhav Thackeray lost the party's name and bow symbol. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणूक आयोगाच्या निकालावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया;म्हणाले, ठाकरेंचा तो निर्णय...

उद्धव ठाकरेंकडून पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गेल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Bypoll Election 2023: कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका - Marathi News | vba prakash ambedkar make it clear that to whom he will give support in kasba chinchwad bypoll election 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका

Bypoll Election 2023: निवडणूक बिनविरोध व्हावी, ही प्रथा पडू नये. लोकशाहीत ही संकल्पनाच नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. ...

वंचितला 'मविआ'मध्ये घ्यावं हे माझं मत, तसं झाल्यास पुढची निवडणूक एकतर्फीच; अजितदादांनी मांडलं 'गणित' - Marathi News | It is my personal desire that the 'disadvantaged' come to the Mahavikas Aghadi - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वंचितला 'मविआ'मध्ये घ्यावं हे माझं मत, तसं झाल्यास पुढची निवडणूक एकतर्फीच; अजितदादांनी मांडलं 'गणित'

वंचित बहुजन आघाडीला मानणारा मोठा वर्ग असल्याने एकत्र लढले तर महाराष्ट्रात वेगळं चित्र निर्माण होईल ...

"IG लेवलपर्यंत पॅकेट संस्कृती असेल तर...", पुण्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत प्रकाश आंबेडकरांचे परखड मत - Marathi News | "If there is a packet culture up to the IG level...", Prakash Ambedkar's critical opinion on law and order in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"IG लेवलपर्यंत पॅकेट संस्कृती असेल तर...", पुण्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत प्रकाश आंबेडकरांचे परखड मत

नेमणूक झालेले पोलीस अधिकारी आधी पाकीट गोळा करतात अन् नंतर.. ...

वेळ आल्यावर 'तो' तपशील मांडू, प्रकाश आंबेडकरांबद्दल पाटील स्पष्टच बोलले - Marathi News | Patil spoke clearly about Prakash Ambedkar, he will present the details when the time comes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेळ आल्यावर 'तो' तपशील मांडू, प्रकाश आंबेडकरांबद्दल पाटील स्पष्टच बोलले

आजकाल त्यांची एवढी वक्तव्य येत आहेत की, त्यांना नेमकं काय म्हणायचंय हे आम्हाला कळायला मार्ग नाही. ते सध्या शिवसेनेचे नवे मित्र होऊ पाहत आहेत. ...

मोदी-शहांबद्दलच्या विधानावरुन भाजपचा पलटवार, प्रकाश आंबेडकरांना जबरी टोला - Marathi News | BJP's Chandrashekhar bawankule counterattack on Prakash Ambedkar over his statement about Modi-Shah | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोदी-शहांबद्दलच्या विधानावरुन भाजपचा पलटवार, प्रकाश आंबेडकरांना जबरी टोला

प्रकाश आंबडेकर यांच्या विधानावर भाजपच्या उन्मेश पाटील यांनी पलटवार केला होता, ज्या व्यक्तीने आपले कुटुंब, आपले सर्वस्व देशासाठी अर्पण केले आहे. ...