लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

Prakash ambedkar, Latest Marathi News

इंडिया आघाडीच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण आहे? प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Is the Vanchit Bahujan Aghadi invited to the India Aghadi meeting? Prakash Ambedkar made it clear | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंडिया आघाडीच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण आहे? प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं

देशभरातील ३५ हून अधिक विरोधी पक्षांनी एकत्र येत भाजप विरोधात आघाडी केली आहे. ...

“... तर लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांना विजयी करु”; ठाकरे गटातील आमदाराने केले स्पष्ट - Marathi News | thackeray group nitin deshmukh reaction over prakash ambedkar contest lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“... तर लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांना विजयी करु”; ठाकरे गटातील आमदाराने केले स्पष्ट

Shiv Sena Thackeray Group News: कोणत्याही परिस्थितीत भाजपला जिंकू देणार नाही, असा एल्गार ठाकरे गटाच्या आमदाराने केला आहे. ...

दलित तरुणीच्या भूमिकेत राधिका आपटे; वेब सिरीज पाहून आंबेडकर असं म्हणाले - Marathi News | Radhika Apte as a Dalit girl; Prakash Ambedkar said after watching the web series of made in seven | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दलित तरुणीच्या भूमिकेत राधिका आपटे; वेब सिरीज पाहून आंबेडकर असं म्हणाले

मेड इन सेवनच्या दुसऱ्या भागातील ५ व्या एपिसोडमध्ये राधिका आपटे दलित मुलीच्या भूमिकेत दिसून येते. ...

‘काका-पुतण्या’वर विश्वास नाही! ‘इडी’च्या नोटीशीमुळे दोघांची बैठक, प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट - Marathi News | Do not believe in uncle nephew Due to the notice of ED the meeting between the two, Prakash Ambedkar's secret burst | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘काका-पुतण्या’वर विश्वास नाही! ‘इडी’च्या नोटीशीमुळे दोघांची बैठक, प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट

भाजपला देशाची पुन्हा फाळणी करायची आहे का? प्रकाश आंबेडकरांचा सवाल ...

जागा वाटपा आधीच आंबेडकरांचं मोठं पाऊल... ठाकरे काय करणार? | Prakash Ambedkar on Lok Sabha | RA4 - Marathi News | Ambedkar's big step before allotment of seats... What will Thackeray do? | Prakash Ambedkar on Lok Sabha | RA4 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :जागा वाटपा आधीच आंबेडकरांचं मोठं पाऊल... ठाकरे काय करणार? | Prakash Ambedkar on Lok Sabha | RA4

जागा वाटपा आधीच आंबेडकरांचं मोठं पाऊल... ठाकरे काय करणार? | Prakash Ambedkar on Lok Sabha | RA4 ...

"ज्यांना पाठिंबा नसतो ते मध्यावधी निवडणुकीचे स्वप्न पाहतात" - Marathi News | Those without support dream of mid-term elections, sudhir mungantiwar slams prakash ambedkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"ज्यांना पाठिंबा नसतो ते मध्यावधी निवडणुकीचे स्वप्न पाहतात"

सुधीर मुनगंटीवार यांची ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यावर टीका ...

सहकार घोटाळा दबणार नाही, कारवाई होणारच, सरकार बदलले तरीही फरक नाही - प्रकाश आंबेडकर - Marathi News | Cooperative scam will not be suppressed, action will be taken, even if the government changes, it does not matter says Prakash Ambedkar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सहकार घोटाळा दबणार नाही, कारवाई होणारच, सरकार बदलले तरीही फरक नाही - प्रकाश आंबेडकर

  आंबेडकर म्हणाले, केंद्र सरकारने नामार्डच्या माध्यमातून पैसे दिले होते. त्यामुळे केंद्राने ४८ हजार कोटींच्या घोटाळ्याची चौकशी पूर्ण केली आहे. केवळ सहकार विभागाने ही बाब मान्य केलेली नाही. मात्र उद्या केंद्रात कोणतेही सरकार आले तरीही कायद्याने कारवाई ...

“जवाब देना होगा!”; प्रकाश आंबेडकरांचे राहुल गांधींना ७ प्रश्न, INDIA आघाडीवरही बरसले - Marathi News | 7 questions asked prakash ambedkar to rahul gandhi on various topics and criticised opposition alliance india | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जवाब देना होगा!”; प्रकाश आंबेडकरांचे राहुल गांधींना ७ प्रश्न, INDIA आघाडीवरही बरसले

7 Questions Prakash Ambedkar to Rahul Gandhi: अनेक मुद्द्यांवरून प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधींवर थेटपणे प्रश्नांची सरबत्ती केल्याचे पाहायला मिळत आहे. ...