लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

Prakash ambedkar, Latest Marathi News

बाळासाहेब आंबेडकर पोहचले आष्टी डीवायएसपी कार्यालयाला टाळे ठोकण्यास; पोलिस म्हणाले... - Marathi News | Balasaheb Ambedkar arrived to lock down the DySP office in Ashti; Police said... | Latest beed News at Lokmat.com

बीड :बाळासाहेब आंबेडकर पोहचले आष्टी डीवायएसपी कार्यालयाला टाळे ठोकण्यास; पोलिस म्हणाले...

पिडीत महिलेला न्याय देऊन दोषी आरोपीला तात्काळ अटक करा- बाळासाहेब आंबेडकर  ...

 आरक्षणाच्या मुद्द्यावरून सामाजिक तेढ निर्माण करण्याचे भाजपचे षडयंत्र; प्रकाश आंबेडकर यांचा आरोप - Marathi News | BJP's conspiracy to create social discord on the issue of reservation Allegation of Prakash Ambedkar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक : आरक्षणाच्या मुद्द्यावरून सामाजिक तेढ निर्माण करण्याचे भाजपचे षडयंत्र; प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

राज्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी अशा तीन पक्षांची सत्ता असल्याने सध्या राज्यभरात गोंधळ निर्माण झाला आहे. ...

धम्म मेळावा उद्या; अकोल्यात उसळणार अनुयायांची गर्दी! तयारी पूर्ण - Marathi News | Dhamma gathering tomorrow; A crowd of followers will bounce in Akola! Preparation complete | Latest akola News at Lokmat.com

अकोला :धम्म मेळावा उद्या; अकोल्यात उसळणार अनुयायांची गर्दी! तयारी पूर्ण

बाळासाहेब आंबेडकर करणार मार्गदर्शन ...

माझा रावण दहनाला आधीपासूनच विरोध, पण आज स्टेटमेंट देणार नाहीः प्रकाश आंबेडकर - Marathi News | Arrest Mohan Bhagwat, Modi; both criminals of this country's Arm Act; Prakash Ambedkar's demand | Latest akola News at Lokmat.com

अकोला :माझा रावण दहनाला आधीपासूनच विरोध, पण आज स्टेटमेंट देणार नाहीः प्रकाश आंबेडकर

माझा रावण दहनाला आधीपासूनच विरोध आहे. आज काही नवीन नाहीय. आज आनंदाचा दिवस आहे. - प्रकाश आंबेडकर ...

...अन्यथा मुंबईत स्वतंत्रपणे लढू: प्रकाश आंबेडकर, इंडिया आघाडीचे निमंत्रण आले तर... - Marathi News | otherwise we will fight separately in mumbai prakash ambedkar clear | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन्यथा मुंबईत स्वतंत्रपणे लढू: प्रकाश आंबेडकर, इंडिया आघाडीचे निमंत्रण आले तर...

प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाची मुंबईतील जागांबाबत आढावा बैठक झाली. ...

डॉ. आंबेडकरांचे अर्थशास्त्राबाबतचे लेखन द्रष्टेपणाचे - शरद पवार - Marathi News | Dr. Ambedkar's writings on economics are visionary - Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. आंबेडकरांचे अर्थशास्त्राबाबतचे लेखन द्रष्टेपणाचे - शरद पवार

बाबासाहेबांनी लिहिलेल्या ‘द प्रॅाब्लेम ऑफ द रूपी' या ग्रंथाच्या शतकपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते. ...

आगामी लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा - Marathi News | Narendra Modi will not be the Prime Minister after the upcoming Lok Sabha elections; Prakash Ambedkar's claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आगामी लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा

पुढच्या लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाही, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.  ...

प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसवर टीका अन् राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह - Marathi News | Vanchit Bahujan Aghadi leader Prakash Ambedkar criticizes Congress and Rahul Gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसवर टीका अन् राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

काँग्रेसचे जे बगलबच्चे आहेत. भाजपातून काँग्रेसमध्ये आलेत त्यांना माझा सवाल आहे की, तुमची नेमकी भूमिका सांगा असं प्रकाश आंबेडकरांनी ठणकावले. ...