लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

Prakash ambedkar, Latest Marathi News

"निजामी मराठ्यांनाही धडा शिकवायचाय"; प्रकाश आंबेडकरांचा जरांगेंना सल्ला - Marathi News | "Nizami also wants to teach Marathas a lesson"; Prakash Ambedkar's advice to Jarangs and critics bjp and fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"निजामी मराठ्यांनाही धडा शिकवायचाय"; प्रकाश आंबेडकरांचा जरांगेंना सल्ला

परभणीतील ओबीसी, भटके, विमुक्त यांच्या एल्गार सभेत बोलताना प्रकाश आंबेडकरांनी मराठा समाजातील धनदांडग्यांवरही हल्लाबोल केला ...

महाविकास आघाडीमध्ये आम्ही फक्त निमंत्रक; उद्याच्या बैठकीला जाणार नाही: प्रकाश आंबेडकर - Marathi News | We are invitees only in Mahavikas Aghadi; Will not attend tomorrow's meeting: Prakash Ambedkar | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :महाविकास आघाडीमध्ये आम्ही फक्त निमंत्रक; उद्याच्या बैठकीला जाणार नाही: प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर का म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली पाहिजे. ...

प्रकाश आंबेडकर यांची १ मार्चला रामटेकमध्ये जाहीर सभा - Marathi News | Public meeting of Prakash Ambedkar on March 1 in Ramtek | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रकाश आंबेडकर यांची १ मार्चला रामटेकमध्ये जाहीर सभा

नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे नेहरू ग्राउंडवर शुक्रवार १ मार्च रोजी दुपारी ३ वाजता बहुजन सत्ताधिकार महासभा आयोजित करण्यात आलेली आहे. ...

वंचित आघाडी अन् ओबीसी बहुजन पक्ष एकत्र येणार; प्रकाश शेंडगे आघाडीसाठी देणार पत्र - Marathi News | Process of alliance between Vanchit Aghadi and OBC Bahujan Party started; Prakash Shendge took the initiative | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वंचित आघाडी अन् ओबीसी बहुजन पक्ष एकत्र येणार; प्रकाश शेंडगे आघाडीसाठी देणार पत्र

दलित, भटके, ओबीसी एकत्र आल्यास या राज्यात राजकीय आणि सामाजिक क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही.: प्रकाश शेंडगे ...

...असं जागावाटप जगाच्या इतिहासात कधी होत नाही; राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना सल्ला - Marathi News | Sanjay Raut's reply on Prakash Ambedkar's role, also criticized BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...असं जागावाटप जगाच्या इतिहासात कधी होत नाही; राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना सल्ला

लोकशाहीचे रक्षण करणे हे आमच्या इतकेच प्रकाश आंबेडकरांचेही कर्तव्य आहे. वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण सन्मान आम्ही ठेवलाय असं राऊतांनी सांगितले. ...

दोन दिवसांच्या आत जागा वाटपाची माहिती द्या, 'वंचित'चं महाविकास आघाडीला पत्र - Marathi News | Give information about allotment of seats within two days, prakash ambedkars vanchit bahujan aghadi writes letter toto Mahavikas Aghadi on Upcoming lok sabha election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन दिवसांच्या आत जागा वाटपाची माहिती द्या, 'वंचित'चं महाविकास आघाडीला पत्र

Prakash Ambedkar’s VBA writes letter to MVA leaders : महाविकास आघाडीने दोन दिवसांत जागा वाटपाचा निर्णय जाहीर करावा, असे पत्र प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीतील नेत्यांना पत्र लिहिले आहे. ...

महाविकास आघाडीने जागा वाटपाचा समझोता जाहीर करावा, प्रकाश आंबेडकर यांची मागणी - Marathi News | Prakash Ambedkar's demand that Mahavikas Aghadi should announce the seat allocation settlement | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महाविकास आघाडीने जागा वाटपाचा समझोता जाहीर करावा, प्रकाश आंबेडकर यांची मागणी

अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ...

नितेश राणेंच्या 'त्या' वक्तव्याकडे फार लक्ष देऊ नये; प्रकाश आंबेडकरांची टीका - Marathi News | Nitesh Rane's 'that' statement should not be paid too much attention; Criticism of Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नितेश राणेंच्या 'त्या' वक्तव्याकडे फार लक्ष देऊ नये; प्रकाश आंबेडकरांची टीका

Prakash Ambedkar On Nitesh Rane : आमदार निलेश राणे हे अकोला दौऱ्यावर असताना त्यांनी पोलिसांविषयी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. ...