लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

Prakash ambedkar, Latest Marathi News

शरद पवारांची निर्णायक खेळी; महादेव जानकरांना माढा अन् वंचितला 'इतक्या' जागांची ऑफर? - Marathi News | Sharad Pawar Offer 5 seats to prakash ambedkar vba and madha lok sabha to mahadev jankar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांची निर्णायक खेळी; महादेव जानकरांना माढा अन् वंचितला 'इतक्या' जागांची ऑफर?

शरद पवार हे मागील काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि रासपचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांच्या संपर्कात आहेत. ...

वंचितने लोकसभेचे ३ उमेदवार जाहीर केले?; खुलासा करत प्रकाश आंबेडकर मविआबद्दल स्पष्टच बोलले! - Marathi News | Vanchit announced 3 Lok Sabha candidates Prakash Ambedkar spoke clearly about Mva | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वंचितने लोकसभेचे ३ उमेदवार जाहीर केले?; खुलासा करत प्रकाश आंबेडकर मविआबद्दल स्पष्टच बोलले!

महाविकास आघाडीला विश्वासात न घेता वंचित आघाडीने लोकसभेच्या तीन जागांवर उमेदवारांची घोषणा केल्याचे वृत्त समोर आले होते. ...

राजकीय गरज ओळखा अन्...; प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीला सूचक इशारा - Marathi News | Identify the necessity and then decide seat sharing; Prakash Ambedkar's warning to Maha Vikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकीय गरज ओळखा अन्...; प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीला सूचक इशारा

ठाकरेंचे मतदार काँग्रेसकडे वळतील का याबाबत सांशकता आहे. हा मतदार आमच्यापेक्षा भाजपाकडे वळू शकतो ही काँग्रेसला भीती आहे. ...

"स्वतंत्र लढलो तरी किमान ६ जागा जिंकू; तुटलेल्या पक्षांनी आपली ताकद पाहावी" - Marathi News | "Even if we fight independently, we will win at least 6 seats; broken parties should show their strength" Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"स्वतंत्र लढलो तरी किमान ६ जागा जिंकू; तुटलेल्या पक्षांनी आपली ताकद पाहावी"

सध्या महाविकास आघाडीत जागा वाटपावरून काँग्रेस व उद्धव ठाकरे गटात घमासामान सुरू आहे असं त्यांनी सांगितले. ...

"महाविकास आघाडीला प्रस्ताव, २७ मतदारसंघावर लक्ष"; वंचितने दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Proposal for Mahavikas Aghadi, focus on 27 constituencies; Vanchit bahujan aghadi explained about prakash ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"महाविकास आघाडीला प्रस्ताव, २७ मतदारसंघावर लक्ष"; वंचितने दिलं स्पष्टीकरण

वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी बहुजन पक्ष एकत्र येण्याची प्रक्रिया अगोदरपासूनच सुरु असून आम्ही दोघेही एकत्रच आहोत, असे शेंडगे यांनी म्हटले. ...

प्रकाश आंबेडकरांचा शब्द डावलणं मला थोडं जड जातं; मनोज जरांगे निवडणुकीवर बोलले - Marathi News | Prakash Ambedkar's words are a bit difficult for me to omit; Manoj Jarange spoke on the election and politics | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रकाश आंबेडकरांचा शब्द डावलणं मला थोडं जड जातं; मनोज जरांगे निवडणुकीवर बोलले

उद्या मी रुग्णालयातून डिस्चार्ज घेत आहे. त्यानंतर, २ दिवस जवळच्या लग्नकार्यासाठी गावाकडं जात आहे, असे जरांगे यांनी सांगितले ...

अशीच परिस्थिती राहिली तर देशातील लोकशाही, संविधानाला धोका : प्रकाश आंबेडकर - Marathi News | If the situation continues like this, there will be a threat to the country's democracy and constitution: Prakash Ambedkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अशीच परिस्थिती राहिली तर देशातील लोकशाही, संविधानाला धोका : प्रकाश आंबेडकर

महाविकास आघाडीसोबत जाण्याची आपली मनापासून इच्छा असली तरी आघाडी होईल की नाही, याबद्दल शंका असल्याचेही ते म्हणाले.... ...

"निजामी मराठ्यांनाही धडा शिकवायचाय"; प्रकाश आंबेडकरांचा जरांगेंना सल्ला - Marathi News | "Nizami also wants to teach Marathas a lesson"; Prakash Ambedkar's advice to Jarangs and critics bjp and fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"निजामी मराठ्यांनाही धडा शिकवायचाय"; प्रकाश आंबेडकरांचा जरांगेंना सल्ला

परभणीतील ओबीसी, भटके, विमुक्त यांच्या एल्गार सभेत बोलताना प्रकाश आंबेडकरांनी मराठा समाजातील धनदांडग्यांवरही हल्लाबोल केला ...