मविआने प्लॅन बी देखील तयार ठेवला असल्याचे सुतोवाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते. वंचितने देखील स्वतंत्र लढण्याची तयारी केली आहे. ...
अद्याप शिंदे-पवार गट आणि मविआच्या तीन पक्षांच्या यादीची प्रतिक्षा आहे. जागावाटपावरून या सर्व पक्षांची यादी रखडली आहे. त्यात मविआला प्रकाश आंबेडकरांच्या वंचितने जखडून ठेवले असल्याने या यादीलाही विलंब होत आहे. ...