लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

Prakash ambedkar, Latest Marathi News

लोकसभेसाठी महाविकास आघाडीने कमकुवत उमेदवार दिले; प्रकाश आंबेडकरांचा आरोप - Marathi News | Mahavikas Aghadi gave weak candidates in Lok Sabha; Allegation of Prakash Ambedkar | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लोकसभेसाठी महाविकास आघाडीने कमकुवत उमेदवार दिले; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

ठाकरे यांनी कल्याणला एकनाथ शिंदे यांच्या मुलाच्या विरोधात दिलेला उमेदवार लढू शकत नाही. ...

संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..." - Marathi News | Lok Sabha Election 2024 - Prakash Ambedkar is insulting a woman, Statement by Uddhav Thackeray group leader Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."

Loksabha Election - प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे-नरेंद्र मोदी हे पुन्हा एकत्र येऊ शकतात असं विधान केल्यानंतर संजय राऊतांनी आंबेडकरांना प्रत्युत्तर केले आहे.  ...

४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा - Marathi News | 400 par is Modi's jumla, BJP will not even go beyond 200; Prakash Ambedkar's claim | Latest jalana News at Lokmat.com

जालना :४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा

मोदींची हवा संपल्याने महाराष्ट्रात दिवसाआड सभा घेत आहेत ...

नफ्यातील कंपन्या विकल्याने भविष्यात विकसित देश भारतावर वटारतील डोळे: प्रकाश आंबेडकर - Marathi News | Selling profitable companies will make future in dark, developed countries threats at India: Prakash Ambedkar | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :नफ्यातील कंपन्या विकल्याने भविष्यात विकसित देश भारतावर वटारतील डोळे: प्रकाश आंबेडकर

आपण आपली वडिलोपार्जित संपत्ती किंवा सोने विकतो का? विकत नाही; कारण, वाईट काळात तो शाश्वत दिलासा असतो. ...

उद्धव ठाकरे हे कधीही भाजपाशी हातमिळवणी करतील -प्रकाश आंबेडकर  - Marathi News | Uddhav Thackeray will join hands with BJP anytime - Prakash Ambedkar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उद्धव ठाकरे हे कधीही भाजपाशी हातमिळवणी करतील -प्रकाश आंबेडकर 

पाचोरा येथे शुक्रवारी दुपारी आयोजित सभेत ते बोलत होते. ...

भाजपा, काँग्रेसचे नात्या-गोत्यांचे राजकारण गाडून टाका - प्रकाश आंबेडकर - Marathi News | Bury the relationship politics of BJP, Congress says Prakash Ambedkar | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भाजपा, काँग्रेसचे नात्या-गोत्यांचे राजकारण गाडून टाका - प्रकाश आंबेडकर

काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी वंचित, बहुजन, भटके व अल्पसंख्याकांना किती स्थान दिले, याचे उत्तर द्यावे. यावेळी उमेदवार नरसिंग उदगीरकर, संतोष सूर्यवंशी, डी.एन. नरसिंगे, अण्णा जाधव, प्रा. राजेंद्र ढवळे, श्याम कांबळे उपस्थित होते. ...

प्रकाश आंबेडकरांच्या गुरुवारी सोलापुरात तीन सभा - Marathi News | Maharashtra lok sabha election 2024 Prakash Ambedkar held three meetings in Solapur on Thursday | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्रकाश आंबेडकरांच्या गुरुवारी सोलापुरात तीन सभा

Maharashtra lok sabha election 2024 : बार्शी तसेच माढा लोकसभा मतदारसंघातील अकलूज मध्ये त्यांची सभा होणार आहे. सोलापूर शहरात दुपारी तीन वाजता जय भवानी प्रशालेच्या मैदानावर त्यांची सभा होणार आहे. ...

कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा - Marathi News | There will be a three-way fight in Kalyan; Announcement of 3 more candidates from Vanchit for Lok Sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा

लोकसभेसाठी आणखी तीन जागांवर वंचितकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. ...