Solapur Lok sabha: सोलापूरमध्ये लोकसभा निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस होता. या दिवशीच गायकवाड यांनी माघार घेतल्याने वंचितमध्ये खळबळ उडाली आहे. गायकवाड यांनी वंचितने उमेदवारी दिली परंतु कार्यकर्तेच सहकार्य करत नसल्याचा आरोप केला आहे. ...
वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा न देता महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले ...
Prakash Ambedkar on Eknath Shinde: हिंदू महासभा, बजरंग दल आणि आरएसएस यांना मी एक विचारतोय, तुम्ही कोणत्या तोंडाने मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मत मागत आहात? प्रकाश आंबेडकरांचा सवाल. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी अकोला (Akola Lok Sabha Constituency) येथून निवडणूक लढवत असलेल्या प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना पाठिंबा जाहीर केला आहे. ...
Prakash Ambedkar Opinion Poll: गेल्या वेळी वंचित आघाडीने मते घेतल्याने काँग्रेसचे बरेचसे उमेदवार पडले होते, असा आरोप काँग्रेसने तर काँग्रेसने मते घेतल्याने आमचे उमेदवार पडले असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी वारंवार केला होता. ...