लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

Prakash ambedkar, Latest Marathi News

“विधान दुर्दैवी, योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा”; प्रकाश आंबेडकरांचा संताप - Marathi News | vba prakash ambedkar slams and said yogesh kadam should remove from the cabinet in pune case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“विधान दुर्दैवी, योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा”; प्रकाश आंबेडकरांचा संताप

Prakash Ambedkar News: असंवेदनशील मंत्री योगेश कदमांना मंत्रिमंडळात का ठेवावे? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतःला विचारला पाहिजे, असे सांगत प्रकाश आंबेडकरांनी संताप व्यक्त केला. ...

पंचावन्न तास झाले, आरोपी पकडला का नाही? अंजली आंबेडकरांनी केले पोलिसांचा कामावर प्रश्न उपस्थित   - Marathi News | pancaavanana-taasa-jhaalae-araopai-pakadalaa-kaa-naahai-anjalai-anbaedakaraannai-kaelae-paolaisaancaa-kaamaavara-parasana-upasathaita | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंचावन्न तास झाले, आरोपी पकडला का नाही? अंजली आंबेडकरांनी केले पोलिसांचा कामावर प्रश्न उपस्थित  

संविधान आणि कायद्यानुसार आरोपी याला शिक्षा झाली पाहिजे. या घटनेचा हलगर्जीपणाला पोलीस आयुक्त जबाबदार धरत आहेत. ...

कोरेगाव भीमा घटनेत उजव्या संघटनांचा सहभाग; पवारांनी ठाकरेंना केलेल्या पत्रात उल्लेख, आंबेडकरांचा आरोप - Marathi News | Right-wing organizations' involvement in Koregaon Bhima incident; Pawar mentions it in his letter to Thackeray, allegation made by Ambedkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव भीमा घटनेत उजव्या संघटनांचा सहभाग; पवारांनी ठाकरेंना केलेल्या पत्रात उल्लेख, आंबेडकरांचा आरोप

शरद पवार यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या बाबतीत एक पत्र लिहिलं होत, त्यामध्ये राईट विंग वरती आरोप केले होते ...

धर्माच्या राजकारणाने देशाला धोक्याच्या घटकेपर्यत पोहोचविले - प्रकाश आंबेडकर, विरोधी पक्षावरही सोडले टीकास्त्र - Marathi News | Stock market has crashed since Prime Minister Narendra Modi returned from America says Prakash Ambedkar, criticizes the opposition party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धर्माच्या राजकारणाने देशाला धोक्याच्या घटकेपर्यत पोहोचविले - प्रकाश आंबेडकर, विरोधी पक्षावरही सोडले टीकास्त्र

श्रद्धांजलीची पहिली पोस्ट खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच टाकली होती  ...

“मोदी स्वतःला विश्वगुरु समजतात, अमेरिकेतून आल्यापासून शेअर मार्केट कोसळले”: प्रकाश आंबेडकर - Marathi News | vba leader prakash ambedkar criticized bjp govt over share market collapsed and maha kumbh mela 2025 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदी स्वतःला विश्वगुरु समजतात, अमेरिकेतून आल्यापासून शेअर मार्केट कोसळले”: प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar News: विरोधी पक्षांना लकवा मारल्याची टीका करत, महाकुंभमेळ्यात एक हजार लोक मृत्युमुखी पडल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. ...

'६ नंतर झालेल्या मतदानावर दोन आठवड्यात उत्तर द्या', हायकोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश - Marathi News | Reply to Maharashtra Assembly polls held after 6 pm in two weeks, High Court orders Election Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'६ नंतर झालेल्या मतदानावर दोन आठवड्यात उत्तर द्या', हायकोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश

उच्च न्यायालयाने सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दोन आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिले. पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी होणार आहे. ...

संध्याकाळी ६ नंतर ७६ लाख लोकांनी मतदान कसे केले? प्रकाश आंबेडकरांच्या प्रश्नावर कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस - Marathi News | Bombay HC issues notice to Election Commission over heavy voting after 6 pm in Maharashtra assembly elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संध्याकाळी ६ नंतर ७६ लाख लोकांनी मतदान कसे केले? प्रकाश आंबेडकरांच्या प्रश्नावर कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना नोटीस बजावली ...

"मनोज जरांगेंनी भाजपला सत्तेत बसवलं, मराठा आरक्षणासाठी स्वतःच दोषी"; प्रकाश आंबेडकरांचा आरोप - Marathi News | Prakash Ambedkar criticizes Manoj Jarange Patil fast protest for Maratha Reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मनोज जरांगेंनी भाजपला सत्तेत बसवलं, मराठा आरक्षणासाठी स्वतःच दोषी"; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

मनोज जरांगे पाटील स्वतः मराठा आरक्षणासाठी दोषी असल्याचा दावा वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ...