राज्यात मराठा-ओबीसी आरक्षण संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. आता ओबीसी नेत्यांपाठोपाठ प्रकाश आंबेडकरांनीही एससी, एसटी, ओबीसी आरक्षण बचाव यात्रेचं महाराष्ट्रात आयोजन केले आहे. ...
"आम्ही पक्षाच्या वतीने, या सामाजिक संघटनांना घेऊन २५ तारखेला दादर चैत्यभूमि येथून सुरूवात करायची. त्याच दिवशी पुण्यात फुलेवाड्याला जायचे आणि २६ तारखेला सकाळी, २६ जूलै एक महत्वाची तारीख आहे. याच दिवशी शाहू माहाराजांनी आरक्षणाची घोषणा केली होती. तेव्हा ...