कोरेगाव भीमा येथील दंगलीप्रकरणी संभाजी भिडे यांना सरकारने अटक केली नाही तर येत्या २६ मार्च रोजी विधानभवनावर धडक मोर्चा काढू,असा अल्टिमेटम भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी आज दिला. ...
कोरेगाव-भीमा हिंसाचाराप्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटे यांना पोलिसांनी बुधवारी अटक केली. मात्र या प्रकरणातील अन्य एक आरोपी संभाजी भिडे यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. त्यामुळे संभाजी भिडे यांच्यावरील कारवाईसाठी भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश ...
अकोला : भारिप बहुजन महासंघाच्या नव्या जिल्हाध्यक्षाच्या नावाची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्हाध्यक्ष पदासाठी पक्षातील इच्छुकांमध्ये ‘रस्सीखेच’ सुरू झाली आहे. जिल्हाध्यक्ष पदावर ‘ओबीसी’ चेहर्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे. ...
भीमा कोरेगाव दंगल प्रकरणाची विद्यमान न्यायाधीशांमार्फत न्यायालयीन चौैकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेला सांगितले होते. मात्र, आता त्यांनी सोयिस्करपणे निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमली आहे. यात प्रशासनातील मुख्य सचिवही नेमला असून, मुख् ...
पुणे जिल्ह्यातील सासवड येथे झालेल्या हिंदू-मुसलमान दंगलीसंदर्भात मिलिंद एकबोटे यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) लावण्याची शिफारस पुणे पोलिसांनी केली होती. ...
मला राखीव मतदारसंघाची गरज नाही. कोण रामदास आठवले? मी ओळखत नाही. आपण बाळ ठाकरे आहोत. अजून खेळ सुरू व्हायचा आहे. मीच सबसे बडा खिलाडी आहे, असा दावा भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. ...
केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकडेवारीचा खेळ आहे़ प्रत्यक्षात शेतक-यांच्या पदरी काही पडलेले नाही. त्यामुळे सरकारवरचा लोकांचा विश्वास उडाल्याची टीका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष खासदार प्रकाश आंबेडकर यांनी केली. ...
अकोल्यात २९ जानेवारी रोजी आयोजित ओबीसी मेळाव्यात, सामाजिक अभियांत्रिकीच्या मार्गावर कायम असल्याचे संकेत अॅड. प्रकाश आंबेडकरांनी दिले. परंपरागत समर्थकांना आणखी भक्कमपणे आपल्या बाजूने उभे करतानाच, ओबीसी दुरावणार नाहीत, याची काळजी घेण्याचा प्रयत्न करता ...