पुराेगामी विचारांच्या पक्षांसासाठी अामचे दरवाजे माेकळे असल्याचे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड प्रकाश अांबेडकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. ...
हिंदू-मुस्लीम समाजात दंगली घडवण्यात अपयश आल्याने आरक्षणवादी व आरक्षणविरोधी गटांत सरकार दंगल घडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ...
निवडणूक आयोग, राज्यशासन आणि यंत्रण यांनी संगनमताने भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीन बंद पाडल्याचा गंभीर आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर, ज्यांना मी ऐक्यासाठी बोलावूनही ते आले नाहीत ते प्रकाश आंबेडकर, अशा शब्दात सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना प्रत्युत्तर दिले आहे. ...