प्रकाश आंबेडकर FOLLOW Prakash ambedkar, Latest Marathi News
शरद पवारांना ओबीसी-मराठा आरक्षण वाद पेटता ठेवून निवडणूक लढवायची आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष घराणेशाहीचा वारसा निर्माण करणारे पक्ष आहेत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. ...
लातूर तालुक्यातील महापूर येथे दोन्ही नेत्यांची अचानक भेट झाली ...
मराठा आरक्षणावरून उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांचे वक्तव्य दुर्दैवी ...
ओबीसी आरक्षण वाचवायचे असेल तर विधानसभेत शंभर जागा निवडून आल्या पाहिजेत, हे लक्ष्य ओबीसींनी समोर ठेवले पाहिजे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. ...
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी मविआतील घटकपक्षांना लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याचं दिसत आहे. ...
मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे अशी सरळ मागणी केली आहे. मात्र, राजकीय पक्ष आढेवेढे घेत आहेत. ...
Chandrashekhar Bawankule Sharad Pawar, Maharashtra Politics: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा शरद पवारांकडे रोख ...
राज्यात दंगली घडवण्याचा पवारांचा प्रयत्न आहे का, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. ...