राफेलच्या व्यवहाराच्या फाईल गहाळ झाल्या आहेत. एकूणच राफेल करार देशासाठी नसून तो अनिल अंबानी यांच्या हितासाठी घेतल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी पनवेल येथे केला आहे. ...
पँथरच्या काळात मी अनेकांना ठोकून काढले आहे. अनेकांना जेल मध्ये घातले आणि अनेकांना जेल बाहेर काढले आहे. ठोकाठोकी करणारे पँथर माझ्या सोबत आजही आहेत. ठोकून काढायला सुरुवात केली तर एकालाही सोडणार नाही - रामदास आठवले ...
वंचित बहुजन विकास आघाडीच्या सभांना होत असलेली गर्दी व त्या सभांमधून प्रकाश आंबेडकर, खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्याकडून काँग्रेस व शरद पवार यांच्यावर होत असलेली टीका यावर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला गणराज्य संघटनेचा उपाय सापडला आहे. ...
बालाकोटमधील हवाई हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या संख्येबाबत टिप्पणी करतांना हवाई दलाचे प्रमुख बी. एस. धनोआ यांच्या वक्तव्याचा दाखल आंबेडकर यांनी दिला. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्याची बहुजन वंचित आघाडीची मागणी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला मान्य आहे का, असा थेट सवाल करतानाच हा राज्यपातळीवरील निर्णय नाही. ...
आरएसएसचा प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केलेला मुद्दा हास्यास्पद आहे. आम्ही आरएसएसचा विराेध करत नाही हा आंबेडकरानी लावलेला जावई शाेध आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज यांनी प्रकाश आंबेडकरांवर केली. ...