स्वत:ला देव म्हणवून घेणाºया महाराजांनी मंदिरात प्रवचन करावे, पार्लमेंट हे महाराजांचे ठिकाण नाही, असाही सल्ला सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जयसिध्देश्वर महास्वामी आनंदराज आंबेडकरांनी यांना दिला. ...
काही लोक स्वत:ला देवाच्या पातळीवर घेऊन जात आहेत. स्वत:ला देव समजत आहेत. परंतु स्वत:ला देव समजणारे लोक जेलमध्ये बसले आहेत. देव समजणाºया जयसिद्धेश्वर यांना मानसोपचाराची गरज आहे. ...
राष्ट्रीय पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी परस्परांना आव्हान देण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगत, पंतप्रधान मोदी हे शरद पवारांचे आव्हान खरोखरच स्विकारतील का, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे केला. ...
वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात गुरुवारी दिग्रस पोलीस ठाण्यात निवडणूक आयोगाला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. ...
शिवसेना-भाजपाने मागील साडेचार वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्राची केवळ फसवणूक केल्याचा घणाघात करीत युतीला आता सत्तेबाहेर काढण्याची वेळ आल्याचे सांगत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून वंचितांना सर्वांगीण न्याय मिळवून देवू, असा शब्द अॅड. प्रकाश आंबेडकर य ...