लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

Prakash ambedkar, Latest Marathi News

भाजपची वाटचाल हुकूमशाहीकडे : प्रकाश आंबेडकर - Marathi News | BJP's move towards dictatorship: Prakash Ambedkar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भाजपची वाटचाल हुकूमशाहीकडे : प्रकाश आंबेडकर

भाजपची सध्या लोकशाही संपवून हुकूमशाहीकडे वाटचाल चालू आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे केंद्र्रीय अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केली. ...

'शेवटच्या क्षणापर्यंत एमआयएमसोबत चर्चा मात्र काँग्रेससोबत आघाडी करणार नाही' - Marathi News | Will not lead with Congress; Prakash Ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शेवटच्या क्षणापर्यंत एमआयएमसोबत चर्चा मात्र काँग्रेससोबत आघाडी करणार नाही'

आंबेडकर भवन येथील पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी विधानसभेसाठी एमआयएम तसेच काँग्रेस आघाडीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ...

...तर तुमच्यापेक्षा जास्त मला बोलता येतं; जलील यांचा 'वंचित'ला इशारा - Marathi News | imtiyaz jaleel warning to Vanchit Bahujan Aaghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर तुमच्यापेक्षा जास्त मला बोलता येतं; जलील यांचा 'वंचित'ला इशारा

खासदार जलील हे पक्षाचे प्रमुख ओवेसी यांचे आदेश पाळत नसल्याचा आरोप सुद्धा वंचीतकडून करण्यात आला होता. ...

मुस्लीम-दलित मतांचं समीकरण बिघडल्यास 'वंचित'लाच फटका ! - Marathi News | Muslim-Dalit vote will divide due to separation of VBA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुस्लीम-दलित मतांचं समीकरण बिघडल्यास 'वंचित'लाच फटका !

अखेरीस तोडगा निघाला नसल्याने एमआयएमने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. एकूणच काँग्रेसप्रमाणेच एमआयएमला देखील वंचितमध्ये दुय्यम स्थान मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे एमआयएमने बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. ...

...तर आदित्य ठाकरेंचा राहुल गांधी होईल- प्रकाश आंबेडकर - Marathi News | shiv sena should never leave the demand of cm post says prakash ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर आदित्य ठाकरेंचा राहुल गांधी होईल- प्रकाश आंबेडकर

शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर आंबेडकरांचं भाष्य ...

वंचित-एमआयएम युती: ओवेसींच्या मौनाने इम्तियाज जलील एकाकी - Marathi News | MP Imtiaz Jalil fell lonely in Vanchit Bahujan Aaghadi and mim Alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वंचित-एमआयएम युती: ओवेसींच्या मौनाने इम्तियाज जलील एकाकी

युती तोडण्याचा निर्णय जलील यांचा असल्याचा आरोप सुद्धा वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला होता. ...

काँग्रेसला आंबेडकरांनी पुन्हा दाखवला 'हात'; पण अजूनही 'कबूल' नाही MIMचा 'तलाक' - Marathi News | no alliance with congress for assembly election says prakash ambedkar still hopeful about aimim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसला आंबेडकरांनी पुन्हा दाखवला 'हात'; पण अजूनही 'कबूल' नाही MIMचा 'तलाक'

लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस-वंचित आघाडी नाही ...

ओवेसी सांगत नाहीत तोवर युती कायम - प्रकाश आंबेडकर - Marathi News | Alliance persists until Owaisi says no | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओवेसी सांगत नाहीत तोवर युती कायम - प्रकाश आंबेडकर

किल्ले विकणारे सरकार दारुडे ...