ग्रामीण भागातील आणि शहरातील व्यापारींची भेट घेऊन त्यांना सुद्धा या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्याच्या सूचना आंबेडकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. ...
खुद्द शरद पवारच इंदू मिल येथील स्मारकाच्या जागेची पाहणी करून स्मारकाच्या कामाचा आढावा घेणार आहेत. वंचितमुळे नाराज झालेल्या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा राष्ट्रवादीचा इरादा असल्याचं राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. ...
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड़ प्रकाश आंबेडकर यांनी सीसीए, एनसीआर व इतर मुद्द्यांवर २४ जानेवारी रोजी पुकारलेला ‘महाराष्ट्र बंद’ घटनाबाह्य आहे. ...
आज जी देशातील आर्थिक परिस्थिती आहे ती सध्याच्या सरकारने जाणीवपूर्वक निर्माण केलेली असून आरएसएसचा छुपा अजेंडा राबविण्यासाठीच मंदी आणली गेली आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी येथे केली. ...
देशात एनआरसी आणि सीएएविरोधात रोष आहे. सरकार दडपशाही करून हा कायदा लागू करू पाहत आहे. अर्थव्यवस्था तळाला गेली आहे. २७ लाख कोटी इतका महसूल गोळा होणे अपेक्षित होते. ...