प्रकाश आंबेडकर FOLLOW Prakash ambedkar, Latest Marathi News
एकाचवेळी वंचित बहुजन आघाडीतील प्रमुख 45 नेते आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचा आणि पक्षाचा राजीनामा दिल्याने प्रकाश आंबेडकरांसाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. ...
दोन माजी आमदारांसह ४५ पदाधिकाºयांची भर पडली असून, आंबेडकरी चळवळ अन् फूट हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. ...
पक्षात विश्वासार्हता राहिली नसल्याचे दिले कारण. ...
सोलापुरात काँग्रेसचे भाजप हटाव... देश बचाव आंदोलन ...
एल्गारचा तपास एनआयएकडे वर्ग करु नये असं गृहमंत्र्याचं मत होतं तर मुख्यमत्र्यांनी हा तपास एनआयएला देण्यास मान्यता दिली आहे ...
ज्या ठिकाणी भाजपा विरोधी सरकार आहे त्या सर्वानी निर्णय घेतला पाहिजे की स्थानिक स्वराज्य निवडणुकीत EVM चा वापर करणार नाही अशी मागणी केली. ...
काँग्रेस, राष्ट्रवादीनं राज्याची भूमिका स्पष्ट करावी- आंबेडकर ...
उलट लोकांची भीती वाढवण्याचा प्रयत्न केला गेला आहे ...