Prakash Ambedkar On Sameer Wankhede : वयात आलेल्या मुलाला ती कुठली वंशपरंपरा तो स्वीकारणार हा त्याच्यावर महत्वाचं आहे आणि त्याने जर त्याच्या आजोबा - आजीची संस्कृती आणि परंपरा मान्य केली, तर हे गृहीत आहे. ते कुठेही बेकायदेशीर नाही. ...
अनिल देशमुख हे एका प्रकरणात फसल्याचं दिसत आहे. त्यांनी कुणाला तरी वाचवण्यासाठी स्वत:चा बळी देऊ नये. गोळा केलेले पैसे कुणाला नेऊन दिले हे त्यांनी समोर आणावे आणि माफीचे साक्षीदार व्हावे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. ...
देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यावर बेहिशेबी संपत्ती असल्याचा आरोप केला होता. मात्र त्यांनी सादर केलेले आकडे आले कुठून? याबाबतही काहीच पुरावे दिले नाही, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी फडणवीसांना लगावला. ...
राज्य सरकारच्या मनात आणि विचारातच ओबीसी आरक्षणाचा विरोध असेल तर कोणतेही कारण शोधता येते. यामुळे ओबीसी समाजाने आरक्षण विरोधी पक्षांना धडा शिकवला पाहिजे असे प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीच म्हटलं होतं. ...
History of Dhamma Chakra Pravartan Day : दोन मोठी वैशिष्ट्य असतील ती म्हणजे बायपास शस्त्रक्रिये नंतर बाळासाहेब आंबेडकर हे तब्बल तीन महिन्या नंतर प्रथमच जनतेसमोर येणार आहेत. ...