लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर, मराठी बातम्या

Prakash ambedkar, Latest Marathi News

'वंचित'कडून लोकसभा जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर; महाविकास आघाडीत हव्यात 'इतक्या' जागा - Marathi News | The VBA want twelve seats in Mahavikas Aghadi; Lok Sabha seat allotment formula announced | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'वंचित'कडून लोकसभा जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर; महाविकास आघाडीत हव्यात 'इतक्या' जागा

वंचितांच्या आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेसाठी आम्हाला निर्णय घ्यावा लागेल ...

वंचितकडून १२ जागांची मागणी, संजय राऊतांनी मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युलाच सांगितला, म्हणाले...  - Marathi News | Lok Sabha Election 2024: Demand for 12 seats from the VBA, Sanjay Raut told MVA's seat allocation formula, said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वंचितकडून १२ जागांची मागणी, संजय राऊतांनी मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युलाच सांगितला, म्हणाले... 

Sanjay Raut : गेल्या लोकसभा निवडणुकीत लक्षणीय मतं मिळवणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी १२ जागांची मागणी करण्यात आली आहे. ...

...तर आम्ही दोघेच २४-२४ जागा लढवणार; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला - Marathi News | Then we both will contest 24-24 seats Prakash Ambedkar told the new formula lok sabha election | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर आम्ही दोघेच २४-२४ जागा लढवणार; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला

देशात काही दिवसातच लोकसभा निवडणुका होणार आहेत, सर्व पक्षांनी या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. ...

...तर काँग्रेस-राष्ट्रवादीने कमी जागा लढवाव्यात; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला - Marathi News | congress ncp should contest less seats said prakash ambedkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर काँग्रेस-राष्ट्रवादीने कमी जागा लढवाव्यात; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला

लोकसभा निवडणुकीत केंद्रातील नरेंद्र मोदी यांची सत्ता घालवायची असेल तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या कोट्यातील जागा कमी करून निवडणूक लढण्याची तयारी ठेवावी. ...

...तर काँग्रेस-राष्ट्रवादीने कमी जागा लढण्याची तयारी ठेवावी; प्रकाश आंबेडकरांचा सल्ला - Marathi News | If Modi's power is to be overthrown, Congress-Nationalists should be prepared to fight less seats - Prakash Ambedkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर काँग्रेस-राष्ट्रवादीने कमी जागा लढण्याची तयारी ठेवावी; प्रकाश आंबेडकरांचा सल्ला

'...अन्यथा केंद्रात पुन्हा मोदींचीच सत्ता आल्याशिवाय राहणार नाही.' ...

मिशन ४० + हा दावा नव्हे तर आमचा आत्मविश्वास; संजय राऊतांचा भाजपावर घणाघात - Marathi News | Mission 40 + is not a claim, but our confidence; Sanjay Raut's attack on BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मिशन ४० + हा दावा नव्हे तर आमचा आत्मविश्वास; संजय राऊतांचा भाजपावर घणाघात

इंडिया आघाडीचे सगळेच नेते उद्धव ठाकरेंचा आदर करतात. दिल्लीत अनेक नेते उद्धव ठाकरेंना भेटले असं राऊतांनी सांगितले.  ...

...तर वंचित आघाडी ४८ जागा लढवणार; प्रकाश आंबेडकरांचा पुनरुच्चार, RSSवर टीका - Marathi News | otherwise vanchit aghadi will contest 48 seats in lok sabha election 2024 said prakash ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर वंचित आघाडी ४८ जागा लढवणार; प्रकाश आंबेडकरांचा पुनरुच्चार, RSSवर टीका

जेव्हा संधी येईल तेव्हा संविधान बदलू ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका राहिली आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. ...

भित्रे बाबू लोकसभा निवडणुकीत पळ काढतील - प्रकाश आंबेडकर  - Marathi News | Cowards will run away in Lok Sabha elections - Prakash Ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भित्रे बाबू लोकसभा निवडणुकीत पळ काढतील - प्रकाश आंबेडकर 

राष्ट्र सेवा दलातर्फे वांद्रे येथे संविधान निर्धार सभा   ...