लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर, मराठी बातम्या

Prakash ambedkar, Latest Marathi News

मनोज जरांगेंनी निजामी मराठ्यांपासून सावध राहावं, प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला - Marathi News | Prakash Ambedkar advises Manoj Jarange to be wary of Nizami Marathas | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगेंनी निजामी मराठ्यांपासून सावध राहावं, प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला

Maratha Reservation : ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षण वादावर मी मध्यस्थी करण्यात तयार असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. ...

'युती केली तरच टिकाल अन्यथा जेलमध्ये जाल...'; प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली भूमिका - Marathi News | 'You can survive only if you make an alliance, otherwise you will go to jail...'; Prakash Ambedkar expressed his position | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'युती केली तरच टिकाल अन्यथा जेलमध्ये जाल...'; प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली भूमिका

वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभेला विराट गर्दी ...

युती केली तरच टिकाल नाहीतर जेलमध्ये जाल - प्रकाश आंबेडकर - Marathi News | You will survive only if you make an alliance or you will go to jail says Prakash Ambedkar: | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :युती केली तरच टिकाल नाहीतर जेलमध्ये जाल - प्रकाश आंबेडकर

अमरावतीत वंचीत आघाडीची जाहीर सभा... ...

जरांगे पाटील यांनी आंदोलनासोबतच राजकीय भूमिका घ्यावी; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सल्ला - Marathi News | Jarange Patil should take a political stand along with the movement; Adv. Advice of Prakash Ambedkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जरांगे पाटील यांनी आंदोलनासोबतच राजकीय भूमिका घ्यावी; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सल्ला

लोकसभा निवडणुकीत उतरले पाहिजे ...

जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणुकीत उतरलं पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचं आवाहन  - Marathi News | maratha reservation manoj jarange patil should contest the Lok Sabha elections says Prakash Ambedkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणुकीत उतरलं पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचं आवाहन 

मनोज जरांगे पाटलांनी कुणालाही राजकीय पाठिंबा न देता येणाऱ्या निवडणुकीत राजकीय भूमिका घ्यावी, असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ...

‘वंचित’च्या प्रकाश आंबेडकरांसाेबत उद्धव ठाकरे, शरद पवार हे बाेलणार, रमेश चेन्नीथला यांची माहिती - Marathi News | Uddhav Thackeray, Sharad Pawar will dance with Prakash Ambedkar of 'Vanchit', Ramesh Chennithala's information | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘वंचित’च्या प्रकाश आंबेडकरांसाेबत उद्धव ठाकरे, शरद पवार हे बाेलणार, रमेश चेन्नीथला यांची माहिती

Mahavikas Aghadi News: महाविकास आघाडीत लवकरच वंचित बहुजन आघाडी सामील होणार आहे. त्या अनुषंगाने प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलणी करण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे, शरद पवार हे हाताळत असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली. ...

"प्रकाश आंबेडकर निमंत्रणाची वाट बघतायत, सोबत यायचयं तर खरगेंना भेटा, अडचण काय?" - Marathi News | Prakash Ambedkar is waiting for an invitation, if you want to come with INDIA Alliance, meet Kharge - Prithviraj Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"प्रकाश आंबेडकर निमंत्रणाची वाट बघतायत, सोबत यायचयं तर खरगेंना भेटा, अडचण काय?"

जर अवास्तव मागणी झाली आणि जागा उभ्या केल्या तर त्याचा फायदा मोदींना होतो. मी वेळोवेळी सांगतोय असंही पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं.  ...

राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण प्रकाश आंबेडकरांनी नाकारलं; "भाजपा अन् RSS नं..." - Marathi News | Prakash Ambedkar rejected invitation for the inauguration of Ram Mandir in Ayodhya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण प्रकाश आंबेडकरांनी नाकारलं; "भाजपा अन् RSS नं..."

धर्म, पंथ याला देशापेक्षा सर्वोच्च ठेवणाऱ्या भाजपा आणि आरएसएसने त्यांच्या राजकीय फायद्यासाठी या सोहळ्यावर कब्जा केला आहे ...