लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्राजक्ता शुक्रे

Prajakta Shukre Latest Marathi News

Prajakta shukre, Latest Marathi News

सध्या बिग बॉस मराठी सहाव्या पर्वाची सगळीकडे चर्चा सुरु आहे. या पर्वात गोड गळ्याची गायिका प्राजक्ता शुक्रे देखील सहभागी झाली असून ती आपल्या दमदार खेळीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेते आहे. प्राजक्ता शुक्रे 'इंडियन आयडॉल'च्या पहिल्या सीझनमध्ये सुद्धा झळकली होती. या शोच्या टॉप-४ स्पर्धकांपैकी ती एक होती. प्राजक्ताने 'जान-ए-मन', 'शादी नं. 1', 'तीस मार खान', 'मणिकर्णिका', 'वेदा' अशा अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं आहे. तिने गायलेलं 'इथून धक्का तिथून धक्का' तुफान लोकप्रिय झालं होतं.
Read More
"घरातल्या कर्ण कर्कश्य आवाजामध्ये..."; 'बिग बॉस'मधून बाहेर येताच प्राजक्ता शुक्रेने मनातलं सांगितलं, पोस्ट चर्चेत - Marathi News | singer Prajakta Shukre expressed her feelings after coming out of the bbm 6 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"घरातल्या कर्ण कर्कश्य आवाजामध्ये..."; 'बिग बॉस'मधून बाहेर येताच प्राजक्ता शुक्रेने मनातलं सांगितलं, पोस्ट चर्चेत

'बिग बॉस मराठी ६'च्या घरातून प्राजक्ताचा प्रवास संपला. कमी मतं मिळाल्याने प्राजक्ताला एलिमिनेट व्हावं लागलं. घराबाहेर आल्यावर प्राजक्ताने पोस्ट लिहून तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.  ...

Bigg Boss Marathi: सेफ गेम आणि गॉसिप स्वत:वरच उलटलं! प्राजक्ता शुक्रे घराबाहेर? गायिकेचा प्रवास संपणार? - Marathi News | bigg boss marathi 6 prajakta shukre eliminated from the house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi: सेफ गेम आणि गॉसिप स्वत:वरच उलटलं! प्राजक्ता शुक्रे घराबाहेर? गायिकेचा प्रवास संपणार?

लोकप्रिय गायिका असलेल्या आणि बिग बॉसमधून प्रेक्षकांची मनं जिंकलेल्या प्राजक्ता शुक्रेला घराबाहेर पडावं लागणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.  ...

काळू डॉनचा मास्टरमाइंड प्लॅन! प्राजक्ताची पॉवर key चोरून थेट कॅप्टन्सीची उमेदवारी, चाहते म्हणाले- "प्रभू एकच नंबर..." - Marathi News | Kalu Don's mastermind plan! Prajakta's power key stolen and direct candidacy for captaincy, fans said- "Lord, there is only one number..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काळू डॉनचा मास्टरमाइंड प्लॅन! प्राजक्ताची पॉवर key चोरून थेट कॅप्टन्सीची उमेदवारी, चाहते म्हणाले- "प्रभू एकच नंबर..."

प्रभूने केलेला मास्टर गेम पाहून घरातील सदस्यांसोबत चाहतेही थक्क झाले आहेत. त्याचा बदललेला गेम पाहून चाहते त्याचं कौतुक करत आहेत.  ...

आईच्या आठवणीत रडणाऱ्या राखीवर खदाखदा हसल्या; मराठी अभिनेत्रीने घेतला अनुश्री-प्राजक्ताचा समाचार  - Marathi News | bigg boss marathi 6 actress rupali bhosale express anger on anushree mane and prajakta shukre behaviour share post  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईच्या आठवणीत रडणाऱ्या राखीवर खदाखदा हसल्या; मराठी अभिनेत्रीने घेतला अनुश्री-प्राजक्ताचा समाचार 

आईच्या आठवणीत ओक्साबोक्शी रडणाऱ्या राखीवर हसायलाच लागल्या, मराठी अभिनेत्रीला अनुश्री-प्राजक्ताचं वागणं खटकलं, म्हणाली....  ...

प्राजक्ताच्या प्रेमात करण? घराबाहेर येताच 'त्या' व्हायरल व्हिडीओबद्दल म्हणाला "हो आम्ही हात पकडला" - Marathi News | Karan Sonawane On Prajakta Shukre Relationship Bigg Boss Marathi 6 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ताच्या प्रेमात करण? घराबाहेर येताच 'त्या' व्हायरल व्हिडीओबद्दल म्हणाला "हो आम्ही हात पकडला"

'बिग बॉस'च्या घरात करण आणि गायिका प्राजक्ता शुक्रे यांची चांगली मैत्री पाहायला मिळाली होती. दोघांमध्ये प्रेम फुलत असल्याच्या चर्चाही प्रेक्षकांमध्ये सुरू झाल्या होत्या. ...

प्राजक्ता शुक्रेच्या प्रेमात पडलाय करण सोनावणे? गायिकेला म्हणाला- "मला पहिल्यांदाच कोणाबद्दल तरी..." - Marathi News | bigg boss marathi 6 karan sonawane expressed his feeling to prajakta shukre | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ता शुक्रेच्या प्रेमात पडलाय करण सोनावणे? गायिकेला म्हणाला- "मला पहिल्यांदाच कोणाबद्दल तरी..."

रुचिताने विशालबद्दलच्या भावना व्यक्त केल्यानंतर आता करण सोनावणेनेही सिंगर प्राजक्ता शुक्रेला त्याच्या मनातील गोष्टी बोलून दाखवल्या आहेत. त्यामुळे करण प्राजक्ताच्या खरंच प्रेमात पडलाय का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.  ...

"काय नल्ले स्पर्धक आणले आहेत बिग बॉस!", अनुश्री मानेची जीभ पुन्हा घसरली, प्राजक्ताला काय म्हणाली? - Marathi News | bigg boss marathi 6 Anushree Mane slam prajakta shukre in nomination task | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"काय नल्ले स्पर्धक आणले आहेत बिग बॉस!", अनुश्री मानेची जीभ पुन्हा घसरली, प्राजक्ताला काय म्हणाली?

काल नॉमिनेशन टास्कमध्ये अनुश्री मानेची जीभ पुन्हा घसरलेली दिसली. जेव्हा प्राजक्ता शुक्रे टास्क खेळायला आली, तेव्हा अनुश्री तिला काय म्हणाली? जाणून घ्या ...

'बिग बॉस मराठी'च्या घरात आलेली प्राजक्ता शुक्रे कोण? कंगना राणौतच्या सिनेमासाठी गायलंय गाणं - Marathi News | singer prajakta shukre in bigg boss marathi season 6 sang for kangana ranaut s movie know about her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी'च्या घरात आलेली प्राजक्ता शुक्रे कोण? कंगना राणौतच्या सिनेमासाठी गायलंय गाणं

प्राजक्ता शुक्रे आणि अभिजीत सावंत यांच्यात आहे 'हे' कनेक्शन ...