'मैत्रीसाठी काहीही...' असे म्हणणारे अनेकजण जेव्हा नोकरी धंद्याला लागतात, तेव्हा मैत्रीच्या आणाभाका ते कधीच मागे विसरतात. भविष्याच्या तरतुदीसाठी आपापल्या रस्त्यावर लागलेले सर्व मित्र मग केवळ आठवणीच्या कुपीत किंवा एका फोटोच्या चौकटीतच सीमित राहतात. ...
'पार्टी' हा सिनेमा येत्या ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत असून, सुव्रत जोशी, अक्षय टंकसाळे, स्तवन शिंदे, रोहित हळदीकर, प्राजक्ता माळी आणि मंजिरी पुपाला अश्या मराठीतील प्रसिद्ध युवा कलाकारांची गँँग या सिनेमात आहे. ...
सुपरहिट फिल्म 'बकेट लिस्ट' चे निर्माते डार्क हॉर्स प्रोडक्शन्सचे जमाश्प बापुना व अमित पंकज पारीख प्रस्तुत, आणि नवविधा प्रोडक्शनचे जितेंद्र चीवेलकर यांची निर्मिती असलेला 'पार्टी' हा सिनेमा येत्या ७ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे ...