HOTNESS ALERT ! प्राजक्ता माळीनं शेअर केला सेक्सी फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 06:00 AM2019-12-16T06:00:00+5:302019-12-16T06:00:00+5:30

प्राजक्ता माळीचा सेक्सी फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल

HOTNESS ALERT! Prajakta Mali Shared sexy photo on Instagram | HOTNESS ALERT ! प्राजक्ता माळीनं शेअर केला सेक्सी फोटो

HOTNESS ALERT ! प्राजक्ता माळीनं शेअर केला सेक्सी फोटो

googlenewsNext

सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. प्राजक्ता सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे.

आपल्या खासगी आणि सिनेमा तसंच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. साध्या आणि पारंपरिक अंदाजात ती जितकी सुंदर दिसते तितकाच तिचा हा हॉट अंदाजही रसिकांना तितकाच भावतो. याआधीही प्राजक्ता माळीचे बरेच फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते.


नुकताच प्राजक्ताने तिचा जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिचा बोल्ड आणि हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. तिचा हा अंदाज कुणालाही घायाळ करेल. 


सोशल मीडियावर सध्या प्राजक्ताच्या या फोटोची चर्चा रंगली आहे.यातील एका फोटोत प्राजक्ताचा स्टनिंग अंदाज तुम्हालाही क्लीन बोल्ड केल्याशिवाय राहणार नाही. 


मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये तिने विविध भूमिका साकारल्या आहेत.


प्राजक्ता प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना असून तिने अरंगेत्रम आणि विशारद पूर्ण केले आहे. यासह प्राजक्ता माळीला सांस्कृतिक विभागाकडून भरतनाट्यमसाठी शिष्यवृत्तीही देण्यात आली आहे.

Web Title: HOTNESS ALERT! Prajakta Mali Shared sexy photo on Instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.