'डोक्याला शॉट' या सिनेमात महत्त्वाची बाब म्हणजे अभिनेता सुव्रत जोशी आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी या दोघांनी या सिनेमात एक रोमँटिक तामिळ गाणं गायले आहे. ...
एका 'शॉट'मुळे त्यांच्या आयुष्यात झालेला गोंधळ, असे धमाल कथानक असलेल्या या चित्रपटात सुव्रत जोशी, रोहित हळदीकर, ओंकार गोवर्धन, गणेश पंडित आणि प्राजक्ता माळी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ...
बालक पालक' या चित्रपटाला प्रेक्षकांची लोकप्रियता मिळाली तर 'यल्लो' चित्रपट राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी ठरला. उत्तुंगची निर्मिती असलेला तिसरा चित्रपटही आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. ...
अनेक दिवसांपासून सगळयांना प्रतीक्षा असणाऱ्या 'डोक्याला शॉट' या हटके नाव असलेल्या चित्रपटाचा ग्रँड ट्रेलर नुकताच अभिनेता रितेश देशमुख यांच्या हस्ते लाँच करण्यात आला. ...
पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या पर्वाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ...