भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड? २३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली; डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार गुडन्यूज! पश्चिम रेल्वे कोकणसाठी चालवणार 'या' विशेष गाड्या, तिकीट बुकिंग कधीपासून? मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम... IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय... पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय... चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
प्राजक्ता माळी FOLLOW Prajakta mali, Latest Marathi News
Prajakta Mali : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सतत चर्चेत असते. कधी फोटो, कधी राजकीय पोस्ट या ना त्या कारणानं कायम तिची चर्चा होते. पण यावेळी तिची चर्चा एका वेगळ्या कारणानं होतेय आणि यावरून फेसबुकवर ती जबरदस्त ट्रोल होतेय. ...
Prajakta Mali : होय, नुकतंच प्राजक्ताने एक फोटोशूट केलं. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलेत. तिच्या या फोटोंवर कमेंट्स पाऊस पडला. ...
Prajakta Mali : प्राजक्ता माळीचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत. ...
Raj Thackeray Loudspeaker Row: प्राजक्ता माळीला महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून काढण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. ...
Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीला नुकताच राज्यपाल भगतसिंग कोशारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या हस्ते कमला रायझिंग स्टार हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...
Prajakta Mali: प्राजक्ताने नुकतीच इन्स्टाग्रामवर राज ठाकरे यांच्याविषयी एक पोस्ट शेअर केली होती. मात्र, काही काळातच तिने ही पोस्ट एडिट केली. ...
Maharashtra Day 2022 : राज्यातील प्रत्येक व्यक्ती एकमेकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. यामध्ये आपले सेलिब्रिटी तरी आज कसे मागे राहतील. ...
Prajakta Mali in Chandramukhi: अभिनेत्री प्राजक्ता माळी चंद्रमुखी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील तिचा लूक नुकताच समोर आला आहे. ...