प्राजक्ता माळी, मराठी बातम्या FOLLOW Prajakta mali, Latest Marathi News
सर्वत्र 'फुलवंती'ची तुफान चर्चा आहे. ...
'फुलवंती' सिनेमाच्या दिग्दर्शिका स्नेहल प्रवीण तरडेंनी पहिल्यांदा दिग्दर्शन करण्याचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केलाय (snehal tarde, phullwanti) ...
तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी या दोन्हीही लोकप्रिय अभिनेत्री आहेत. ...
अभिजीत सावंतनेही या 'फुलवंती'च्या प्रिमियरला हजेरी लावली होती. याचा व्हिडिओ त्याने शेअर केला आहे. ...
केशरी रंगाची एक सुंदर पैठणी नेसून प्राजक्ता कार्यक्रमाला पोहचली. ...
'फुलवंती' सिनेमाद्वारे प्राजक्ताने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. यामध्ये हास्यजत्रेतील कलाकारही झळकले आहेत. ...
Prajakta Mali And Gashmeer Mahajani : पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत, मंगेश पवार अँड कं. आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित 'फुलवंती' ही भव्य कलाकृती ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...
लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सध्या चर्चेत आहे. ...