लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्राजक्ता गायकवाड

प्राजक्ता गायकवाड, मराठी बातम्या

Prajakta gaikwad, Latest Marathi News

प्राजक्ता गायकवाड  झी मराठीच्या ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत महाराणी येसूबार्इंची व्यक्तिरेखा समर्थपणे साकारताना दिसत आहे.
Read More
'तुझं वर्णन करायला शब्दही अपुरे'; प्राजक्ताच्या सोज्वळ लूकवर चाहते फिदा - Marathi News | marathi actress Prajakta Gaikwad latest photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुझं वर्णन करायला शब्दही अपुरे'; प्राजक्ताच्या सोज्वळ लूकवर चाहते फिदा

Prajakta Gaikwad:'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली ...

जागतिक रंगभूमी दिनानिमित्त मराठी अभिनेत्रीने शेअर केले थ्रोबॅक फोटो, ओळखलंत का तिला? - Marathi News | Prajakta Gaikwad share old photos on World Theatre Day 2023 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जागतिक रंगभूमी दिनानिमित्त मराठी अभिनेत्रीने शेअर केले थ्रोबॅक फोटो, ओळखलंत का तिला?

World Theatre Day 2023 : अनेक मराठी कलाकारांनीही जागतिक रंगभूमी दिनानिमित्त आपल्या रंगभूमीवरच्या आठवणी, किस्से, फोटो शेअर केले आहेत. एका मराठमोळ्या अभिनेत्रीनेही काही थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत. ...

Prajakta Gaikwad : चारचाकी नव्हे तर नव्या कोऱ्या सायकलची पूजा, प्राजक्ता गायकवाडचा व्हिडीओ पाहून भारावले चाहते - Marathi News | marathi actor Prajakta Gaikwad bought a new bicycle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चारचाकी नव्हे तर नव्या कोऱ्या सायकलची पूजा, प्राजक्ताचा व्हिडीओ पाहून भारावले चाहते

Prajakta Gaikwad : प्राजक्ताचा एक व्हिडीओ पाहून चाहते भारावले आहेत. तुझा साधेपणा आणि सच्चेपणा पाहून खरंच छान वाटतं, अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत. ...

Prajakta Gaikwad Video : -अन् प्राजक्ता गायकवाड बोलता बोलता रडू लागली..., पाहा भावुक व्हिडीओ - Marathi News | marathi actor prajakta gaikwad burst into tears to remembering her grand father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :-अन् प्राजक्ता गायकवाड बोलता बोलता रडू लागली..., पाहा भावुक व्हिडीओ

Prajakta Gaikwad: माईकसमोर तोंडातून शब्द फुटण्याऐवजी प्राजक्ताच्या डोळ्यांतून अश्रूंधारा वाहू लागल्या.... ...

Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस मराठी 4’ मध्ये दिसणार हे कलाकार? एक नाव वाचून बसेल धक्का - Marathi News | These marath celebrities will participate in Bigg Boss Marathi 4 ? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बिग बॉस मराठी 4’ मध्ये दिसणार हे कलाकार? एक नाव वाचून बसेल धक्का

Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस मराठी 4’ कोण होस्ट करणार, यावरचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. पण हो, या सीझनमध्ये कोण कोण कलाकार सामील होणार, याची एक संभाव्य यादी मात्र समोर आली आहे. ...

Video: ओळखा पाहू किल्ला कोणता?; प्राजक्ताने दिलं नेटकऱ्यांना चॅलेंज - Marathi News | marathi actressPrajakta Gaikwad share video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: ओळखा पाहू किल्ला कोणता?; प्राजक्ताने दिलं नेटकऱ्यांना चॅलेंज

Prajakta Gaikwad: यावेळी तिने पुण्याजवळील एका गडाला भेट दिली असून हा किल्ला कोणता ते ओळखा असं म्हणत नेटकऱ्यांना प्रश्न विचारला. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रचंड मोठ्या संख्येने कमेंटचा पाऊस पाडला आहे. ...

VIDEO: एकदा तरी वारी अनुभवावी...! अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड वारीत सहभागी - Marathi News | marathi actress prajkta gaikwad visited eashadhi ekadashi wari pandharpur photos and videos goes-vira | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: एकदा तरी वारी अनुभवावी...! अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड वारीत सहभागी

Prajkta Gaikwad, Pandharpur Wari : तुळशी वृंदावन डोक्यावर घेत विठूमाऊलीचा गजर करत,  टाळ मृदुंगाच्या गजरात जय हरिनामाचा गरज करत प्राजक्तानं पारंपरीक भजनांवर ठेकाही धरला....   ...

प्राजक्ता गायकवाडने भर उन्हात खाल्ला हातगाडीवरचा गोळा; अभिनेत्रीने साधेपणाने जिंकली नेटकऱ्यांची मनं - Marathi News | marathi actress Prajakta Gaikwad enjoy summer vacation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ता गायकवाडने भर उन्हात खाल्ला हातगाडीवरचा गोळा; अभिनेत्रीने साधेपणाने जिंकली नेटकऱ्यांची मनं

Prajakta Gaikwad: सध्या कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी समर व्हेकेशन एन्जॉय करतायेत. त्यामुळे अनेकांनी समर लूकमध्ये किंवा त्यांच्या व्हेकेशनमधील काही फोटो शेअर केले आहेत. परंतु, या सगळ्यांमध्ये प्राजक्ताची पोस्ट चर्चेत येत आहे. ...