संतापलेल्या प्रहार आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी नागरवस्ती विभागाच्या सहाय्यक सहायक आयुक्तांच्या रिकाम्या खुर्चीलाच हार घालून प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा अभिनव पद्धतीने निषेध केला. ...
अकोला : तेल्हारा पंचायत समितीच्या कार्यालयात विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी आलेल्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गटविकास अधिकारी राजीव फडके यांच्यावर ... ...
मद्यधुंद काळजीवाहकाने अंधशाळेतील चार अंध विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याप्रकरणाची दखल प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी घेतली असून, येत्या दोन दिवसांत ते नाशिकमधील समाजकल्याणच्या अंधशाळेत धडकणार असल्याचे वृत्त आहे. ...
जिल्ह्यात पावसाने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होऊन नागरिकांचे बळी जात असल्याने रस्त्यांवरील खड्डे बुजविले जावेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पंधरा दिवसांची मुदत दिलेल्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्य ...
केंद्र सरकारने नवीन पारित केलेल्या दिव्यांग हक्क कायदा डिसेंबर २०१६ मध्ये १४ नवीन अपंग प्रवर्गाचा समावेश करण्यात आला.१५ महिने उलटूनही नियमावली तयार न केल्याने आंदोलन करण्यात आले. ...
मंत्रालयातील उंदीर मारण्यासाठी देण्यात आलेल्या कंत्राट घोटाळ्याची चौकशी करून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले. ...