विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेल्या शिवस्वराज्य यात्रेनिमित्त भंडारा व तुमसर येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. भंडारा व तुमसर येथे शिवस्वराज्य यात्रा पोहचल्यानंतर यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. ...
राज्यात मागील पाच वर्षांत उद्योग धंदे आले नसताना आणि विकास कामे झाली नसताना राज्यावरील कर्जात मागील पाच २ लाख १५ हजार रुपये कोटी रुपयांनी वाढ कशी झाली. जेव्हा की मागील ५४ वर्षांत विविध विकास कामे करुन सुध्दा महाराष्ट्रावर केवळ २ लाख ८५ हजार कोटी रुपय ...
मागील पाच वर्षात भाजप - सेनेच्या सरकारने काहीच कामे केली नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रेत जनतेला काहीच लाभ झाला नसून लोकसभा निवडणुकीचा विधानसभा निवडणुकीवर काहीच परिणाम होणार नाही. ...
महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नुकतेच जिल्ह्यात येऊ गेले. मात्र ते जिल्ह्यासाठी काहीच देऊन गेले नाही. मागील पाच वर्षांत जिल्ह्यात कोणती मोठी विकास कामे केली आणि किती रोजगार निर्मिती केली हे मुख्यमंत्र्यांनीच सांगावे. ...
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात निवडणुकी दरम्यान जे सरकार विरोधी वातावरण व चर्चा होती. त्यानुसार आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या विजयाची खात्री होती. मात्र भाजप उमेदवाराला मिळालेली १ लाख ९७ हजार मतांची लीड व निकाल पाहता आपल्याला आश्चर्य वाटत असल्याचे ...