जिल्ह्यात २६ ते २९ ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण होवून याचा फटका गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील ३० गावांना बसला. शनिवारी (दि.५) खा.प्रफुल्ल पटेल यांनी तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील पूर बाधित गावांची पाहणी करुन तेथील गावक ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हे नागपुरात आले होते, त्यावेळी पत्रकारांशी बोलताना पटेल यांनी पार्थ विषयावरही स्पष्टीकरण दिलं. ''प्रिंट आणि टेलिव्हीजन मीडियात गेल्या 3 ते 4 दिवसांत जे पाहतोय, त्यात अजिबात काहीच नाही. ...
गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामात धान खरेदी केली जाते. रब्बी हंगामातील शासकीय धान खरेदीची मुदत ३० जुलैपर्यंत असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. धानाची विक्री न करता आल्याने खरिपाचा खर्च आणि वर्षभर कुटुंबाचा ...
गोंदिया जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र दिवसेंदिवस धानाच्या एकरी लागवड खर्चात मोठी वाढ होत आहे. त्यातुलनेत धानाला मिळणारा हमीभाव हा फारच अल्प असल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी धानाची शेती म्हणजे तोट्याचा सौदा होत ...
येथील मेडिकलमध्ये कार्यरत डॉक्टरांना मागील सहा महिन्यापासून वेतन न मिळल्याने ते अडचणीत आले होते. यासाठी डॉक्टरांचा मागील सहा महिन्यापासून शासन स्तरावर पाठपुरावा सुरू होता. मात्र त्याची दखल घेण्यात आली नव्हती. वेतन मिळत नसले तरी हे डॉक्टर मेडिकलमध्ये ...
देश आणि राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढ आहे. यामुळे देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. परिणामी सर्व उद्योग धंदे आणि बाजारपेठ पूर्णपणे ठप्प आहे. देशात संकटकालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. देश व राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या स ...