लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रफुल्ल पटेल

Praful Patel Latest news

Praful patel, Latest Marathi News

Sanjay Raut : "ईडी, CBI या भाजपाच्या एक्सटेंडेड ब्रांच, प्रफुल्ल पटेल यांना..."; संजय राऊतांचा खोचक टोला - Marathi News | Sanjay Raut Slams BJP Narendra Modi Over Praful Patel and Lok Sabha Election Result 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ईडी, CBI या भाजपाच्या एक्सटेंडेड ब्रांच, प्रफुल्ल पटेल यांना..."; संजय राऊतांचा खोचक टोला

Sanjay Raut And BJP : संजय राऊत यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ईडी, सीबीआय या भाजपाच्या एक्सटेंडेड ब्रांच आहेत असं म्हणत निशाणा साधला आहे.  ...

प्रफुल्ल पटेल यांच्या सात सदनिकांची जप्ती रद्द - Marathi News | Seizure of seven flats of Praful Patel cancelled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रफुल्ल पटेल यांच्या सात सदनिकांची जप्ती रद्द

रविवारी होऊ घातलेल्या रालोआ सरकारच्या शपथविधीपूर्वी पटेल यांना दिलासा मिळाला. ...

अजित पवारांनंतर प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा; ईडीने परत केली १८० कोटींची संपत्ती - Marathi News | Big relief to Praful Patel ED cancels seizure action on property in CJ House | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांनंतर प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा; ईडीने परत केली १८० कोटींची संपत्ती

Praful Patel : इक्बाल मिर्ची प्रकरणात माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

प्रफुल्ल पटेलांच्या राजीनान्यानंतर रिक्त जागेसाठी महाराष्ट्रात २५ जूनला राज्यसभेची निवडणूक - Marathi News | Rajya Sabha Elections 2024 Kerala Maharashtra Praful Patel election commission on 25 June | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रफुल्ल पटेलांच्या राजीनान्यानंतर रिक्त जागेसाठी महाराष्ट्रात २५ जूनला राज्यसभेची निवडणूक

Praful Patel, Rajya Sabha Election 2024: अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर ती जागा रिक्त ...

होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा - Marathi News | Yes since 2004 I had insisted to Pawar for an alliance with BJP Praful Patels big revelation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण..."

शरद पवारांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्यानंतर आता पटेल यांनीही आपण भाजपसोबत युती करण्याचा आग्रह केल्याचं मान्य केलं आहे. ...

"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं! - Marathi News | Sharad Pawar criticizes Praful Patel in aggressive words | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया देत पटेल यांचा खरपूस समाचार घेतला आहे. ...

मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द - Marathi News | Controversy due to wearing a jiretop to pm narendra Modi Praful Patel clarification | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द

पटेल यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर महाविकास आघाडीकडून होणारा शा‍ब्दिक हल्ला थांबणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ...

छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका - Marathi News | Nana Patole slams Praful Patel over PM Modi wearing Chhatrapati Shivaji Maharaj Jiretop controversy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसचे टीकास्त्र

PM Modi Jiretop controversy: राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदींच्या डोक्यावर जिरेटोप घालून त्यांचे स्वागत केले. ...