NCP leader Praful Patel's son's Reception : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेतील खासदार प्रफुल्ल पटेल यांचा मुलगा प्रजय याच्या विवाहाचा रिसेप्शन सोहळा राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमधील रामबाग पॅलेस हॉटेलमध्ये होत आहे. ...
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या पुण्यात झालेल्या सर्वसाधारण सभेनंतर भारती विद्यापीठ रुग्णालयाच्या रेडिओलॉजी विभागातील थ्री टी एमआरआय आणि सीटी स्कॅन मशीनचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले ...
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सेनेच्या कार्यकर्त्यांचे प्रवेश सुरुच आहेत. शनिवारी नागपुरातील नंदनवन येथे आयोजित एका मेळाव्यात शिवसेनेचे माजी नगरसेवक व अनेक कार्यकर्त्यांनी खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. ...
महाविकास आघाडीमध्ये आम्ही मोठे आहोत. लोकसभेतही आमची संख्या काँग्रेसपेक्षा जास्त आहे. तरी आम्ही काँग्रेसला मोठ्या भावाप्रमाणे वागवतो. आता काँग्रेसनेही मोठेपणा दाखवावा, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी काँग्रेसला ...
शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी भाव मिळू नये, यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी हंगामात धानखरेदी केली जाते. यंदा रब्बी हंगामात दोन्ही विभागाने जवळपास ३५ लाख क्विंटल धानखरेदी केली होती. ...
जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (दि. १४) आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना ते बोलत होते. पुढे बोलताना मंत्री मलिक यांनी, अनुसूचित जाती उपाययोजनेअंतर्गत ४४.७१ कोटी निधी अर्थसंकल्पित होता. त्यापैकी ४४.७० कोटी रुपये मिळाले आणि ते खर्चसुद्धा झाले आहेत ...