लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रफुल्ल पटेल

Praful Patel Latest news

Praful patel, Latest Marathi News

फडणवीसांचे देशप्रेम नकली; इक्बाल मिर्चीशी संबंधित प्रफुल्ल पटेल कोण?, नाना पटोलेंचा सवाल - Marathi News | Congress state president Nana Patole has criticized Deputy CM Devendra Fadnavis and BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांचे देशप्रेम नकली; इक्बाल मिर्चीशी संबंधित प्रफुल्ल पटेल कोण?, नाना पटोलेंचा सवाल

प्रफुल्ल पटेलांबद्दल देवेंद्र फडणवीस यांची भूमिका काय? ते त्यांनी जाहीर करावे, असं आव्हान नाना पटोले यांनी दिलं. ...

नवाब मलिक राष्ट्रवादीतील कोणत्या गटासोबत आहेत? प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | There was no political discussion with Nawab Malik says mp Praful Patel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिक राष्ट्रवादीतील कोणत्या गटासोबत आहेत? प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितलं

कालपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. पहिलाच दिवस आमदार नवाब मलिक यांच्यावरुन गाजला. ...

गौप्यस्फोट करणार असतील, तर...; शरद पवारांचा अजितदादांसह प्रफुल पटेलांना टोला - Marathi News | NCP Split: Sharad Pawar criticizes Praful Patel, Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गौप्यस्फोट करणार असतील, तर...; शरद पवारांचा अजितदादांसह प्रफुल पटेलांना टोला

सिंचन घोटाळ्याबाबतचे विधान पंतप्रधानांनी कोणासाठी केले?, मी प्रफुल्ल पटेल यांच्या पुस्तकाची वाट पाहतोय ...

२००४ मध्ये राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार होती? शरद पवारांनी सगळंच सांगितलं - Marathi News | Was NCP going with BJP in 2004? Sharad Pawar told everything | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२००४ मध्ये राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार होती? शरद पवारांनी सगळंच सांगितलं

२००४ मध्ये नेमकं काय घडलं याची माहिती आज शरद पवार यांनी दिली. ...

“प्रफुल्ल पटेलांच्या पुस्तकाची वाट पाहतो, म्हणजे ज्ञानात भर पडेल”; शरद पवारांचे प्रत्युत्तर - Marathi News | ncp chief sharad pawar replied ajit pawar group praful patel criticism | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“प्रफुल्ल पटेलांच्या पुस्तकाची वाट पाहतो, म्हणजे ज्ञानात भर पडेल”; शरद पवारांचे प्रत्युत्तर

Sharad Pawar News: लोक पक्ष सोडून का जातात, याच्यावर एखादा चॅप्टर लिहावा, असा टोलाही शरद पवारांनी लगावला. ...

... म्हणूनच पवार पंतप्रधान झाले नाहीत, प्रफुल्ल पटेल यांचा सनसनाटी दावा - Marathi News | ... That is why Pawar did not become Prime Minister, Praful Patel's sensational claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :... म्हणूनच पवार पंतप्रधान झाले नाहीत, प्रफुल्ल पटेल यांचा सनसनाटी दावा

Sharad Pawar: ऐनवेळी कच खाल्ल्याने शरद पवार तेव्हा पंतप्रधान होऊ शकले नाहीत, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाच्या  शिबिरात केला.  ...

शरद पवार भाजपसोबत गेले नाही, त्याचे दुःख कुणाला झाले तर काय करणार; पाटलांचा पटेलांवर पलटवार - Marathi News | ncp sharad pawar group jayant patil replied ajit pawar group praful patel criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार भाजपसोबत गेले नाही, त्याचे दुःख कुणाला झाले तर काय करणार; पाटलांचा पटेलांवर पलटवार

Jayant Patil Replied Praful Patel: चिंतन शिबिरात चिंतन करायचे असते, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. ...

बिरसी ते तिरुपती विमान सेवा सुरू, इंडिगोच्या पहिल्या प्रवासी विमानाचे उड्डाण  - Marathi News | Birsi to Tirupati flight service starts, IndiGo's first passenger flight takes off | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बिरसी ते तिरुपती विमान सेवा सुरू, इंडिगोच्या पहिल्या प्रवासी विमानाचे उड्डाण 

गोंदियाच्या बिरसी विमानतळावरुन हैद्राबाद तिरुपती करीता इंडिगोच्या विमानाने पहिले उड्डाण 12.55 मिनिटाने घेतले. ...