RajyaSabha Election 2024 : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी सर्व उमेदवार जाहीर झाले आहेत. यातील 3 जागा भाजपाला मिळणार आहेत, तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळेल. ...
धावती लोकल पकडण्याच्या नादात अभिनेता प्रफुल्ल भालेराव (वय २२) याला प्राण गमवावे लागले. मालाड स्थानकात सोमवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला. त्याच्या पश्चात वडील कैलास भालेराव आणि नातेवाईक आहेत. ...